
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडियन मेटराॅलाॅजिकल डिपार्टमेंट, आयएमडीने बुधवारी दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rainfall forecast in 11 states in 5 days
पुढील दोन दिवसांत लक्षद्वीपमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. तसेच पुढील तीन दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवला आहे.
पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
Rainfall forecast in 11 states in 5 days
महत्त्वाच्या बातम्या
- Good food good life : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अफलातून मेनू ! तळलेले पदार्थ बंद – आयुर्वेदिक खिचडी – बनाना समोसा – रागी शिरा! आरोग्यदायी संकल्पना …
- Water taxi service : मुंबईत आजपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू, मुंबई ते बेलापूर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत होणार
- चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले – सत्याचा विजय होणार! अँटिलिया प्रकरणाचे सत्य बाहेर येईल!
- Hindustani Bhau : हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी झाली होती अटक