भारतीय दूतावासावर हल्ला करणारा दहशतवादी आता झाला काबूलचा गर्व्हनर


वृत्तसंस्था

काबुल : भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलचे गर्व्हनर केले आहे. अल कायदा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी निकटवर्तीय असणारा कारी बरयाल याला काबुलचा गर्व्हनर केले आहे. Noe terrorsit became Governor of Kabulबरयाल यास इराणच्या बंडखोर गटाकडून हल्ले करण्यासाठी सातत्याने पैसा दिला गेला आहे. बरयालचे नेटवर्क एवढे मजबूत आहे की, तो तालिबान, अल कायदा, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, इस्लामिक जिहाद युनियन आदी दहशतवादी संघटनामार्फत हल्ले घडवून आणतो.

Noe terrorsit became Governor of Kabul

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण