इंजेक्शनचा नाही दारूचा अधिक फायदा ; दिल्लीतील महिलेचा व्हिडिओ व्हायरल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दारु खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारनं दारुविक्री सुरू ठेवायला हवी, injection than alcohol;Video of a woman in Delhi goes viral

अशी मागणी ही महिला करत आहे. ही महिला स्वत:साठी दारु खरेदीसाठी आली होती. आम्हाला इंजेक्शनने नाही तर अल्कोहोलनं फायदा होईल, असे ती सांगत आहे.



एकंदरीत दिल्लीत मात्र, दारुचा विषय चांगलाच गंभीर आहे. गेल्यावर्षी दिल्लीत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही दारुच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. यावेळीही तेच चित्र आहे.

सोशल डिस्टन्सिंग किंवा कोरोनाच्या इतर नियमांना पायदळी तुडविले आहे. ही गर्दीच कोरोनाच्या संसर्गाचं कारण ठरू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

injection than alcohol;Video of a woman in Delhi goes viral

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात