WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!

WATCH Leaked Audio Chat Of Prashant Kishor Claims BJP Is Winning Bengal Elections

Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा एक ऑडिओ चॅट लीक झाला आहे. त्यामध्ये किशोर यांनी पश्चिम बंगालच्या प्रतिष्ठित लढाईमध्ये भाजपचा विजय होऊ शकतो, अशी जवळपास कबुली दिली आहे. दिल्लीतील काही प्रमुख पत्रकारांची बोलत असतानाचा हा चॅट आहे. त्यामध्ये प्रशांत किशोर पुढील प्रमाणे बोलले आहेत…

(हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याची सत्यता ‘द फोकस इंडिया’ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
प्रशांत किशोर या ऑडिओ चॅटमध्ये काही सुप्रसिद्ध पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. ते पत्रकारांशी काय बोलले पाहा या व्हिडिओमध्ये…

WATCH Leaked Audio Chat Of Prashant Kishor Claims BJP Is Winning Bengal Elections

WATCH Leaked Audio Chat Of Prashant Kishor Claims BJP Is Winning Bengal Elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात