WATCH : कोरोनाने वाढवली जगभरातील गरीबी, रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव

Report Shows how poverty increased and middle class decrease in corona situation

जगभरात आलेल्या कोरोनाच्या (Corona)संकटामुळं जेवढा फटका मानवी आरोग्याला बसला आहे कदाचित त्याहीपेक्षा मोठा फटका हा आर्थिक बाबतीत बसला आहे असं म्हणावं लागेल. त्यामागचं कारण म्हणजे कोरोनानं गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी आणखी खोल केली आहे. जगभरातील गरिबांची संख्या कोरोनामुळं वाढल्याच एका संशोधनात समोर आलंय. PEW रिसर्च सेंटरनं केलेल्या संशोधनाच्या अहवालानुसार जगभरातील मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून ते आता गरीबांच्या यादीत पोहोचले असल्याचं समोर आलंय. Report Shows how poverty increased and middle class decrease in corona situation

हेही वाचा –

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*