वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर दहशतवादी तालिबानचे मनोधैर्य वाढले आहे. रविवारी त्यांनी अमेरिकेच्या वेशातील तालिबानी यांनी परेड काढली. आधी धर्मांध मुस्लिम मर्कट, त्यात हाती आले शस्त्र, मग उन्माद तो काय वर्णावा, असे वर्णन तालिबानी दहशतवाद्यांचे करावे लागेल. First the fanatical Muslim monkey, the weapon in his hand, then what to describe the mania; Military parade of Taliban terrorists in Afghanistan
या प्ररेडमध्ये अमेरिकेने अनेक चिलखती वाहने सोडली होती. ती या परेडसाठी वापरण्यात आली. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्थानातील आपली लष्करी मोहीम आवरती घेतली. परत जाताना ते मोठा शास्त्र साठा आणि चिलखती वाहने सोडून गेले आहेत. हा साठा तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती लागला आहे. आता हीच शस्त्रे घेऊन ही मंडळी दहशतवाद आणि धार्मिक कट्टरवादाचे राजकारण करणार हे उघड झाले आहे.
अगोदर तालिबानी कुर्ता पायजमा या वेषात लढत होते. आता त्यांनी सैनिकी वेष परिधान केल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. याचाच अर्थ तालिबान अफगाणिस्तानसाठी स्वताचे असे सैन्यबळ निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. अगोदरच धर्मांध मुस्लिम मर्कट त्यात हाती आले शस्त्र मग उन्माद तो काय वर्णावा, असेच अफगाणिस्तानातील तालिबानी धर्मांध कुत्र्यांना म्हणावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App