विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या राज्य सरकारची चिंता वाढवत आहे. शुक्रवारी आणखी सात जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली.The number of omicron patients is increasing; The concern of the state government increased
राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि मुंबईत तीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.
राज्यात ६९५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६ लाख ४२ हजार ३७२ झाली आहे. तर, दिवसभरात ६३१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४ लाख ९० हजार ९३६ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App