Kartiki Gaikwad गायिका कार्तिकी गायकवाड हिनं जालन्यातील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रावर कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी तिच्या पतीनेही लस घेत नागरीकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. लस घेतल्यानंतर कार्तिकीने सारेगमप लिटल चॅम्पस स्पर्धेत असताना गायलेलं ‘घागर घेऊन’ गाणं गात जुन्या आठवणींना उजाळा दिला. जालना जिल्ह्यातच जन्मगाव आहे आणि या जिल्ह्याशी खास नात आहे. त्यामुळं नोंदणीनंतर इथं येऊन लसीकरण केल्याचं कार्तिकीनं सांगितलं. Singer Kartiki Gaikwad took corona vaccine first dhot in Jalna
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App