WATCH : हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा


corona – कोरोनाचं संकट अनेक कुटुंबांवर अत्यंत वाईट वेळ आणत आहे. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंब खचून गेली आहेत. तर अनेक कुटुंबांमधल्या महिलांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा आधारच निघून गेला आहे. अशाच एका कुटुंबाची ही करुण कहाणी आहे. दीपिका चावला हिचा कोरोनामुळं मृत्यू झाला. डॉक्टर असलेल्या दीपिका सर्व काळजी घेत होत्या. तरीही त्यांना कोरोनानं गाठलं. त्यामुळं लोकांनी काळजी घ्यावी म्हणून त्यांनी एक व्हिडिओ केला होता. व्हिडिओ केल्यानंतर आठ दिवसांतच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पतीनं लोकांना कोरोनाचं गांभीर्य कळावं म्हणून हा व्हिडिओ अपलोड केला. Husband shared Emotional video of lady after her death by corona

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण