मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार; खासदार संभाजीराजे यांची पुण्यात घोषणा


विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे, अशी घोषणा भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी केली. for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही. पण, राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा, त्याला पहिली प्राथमिकता द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.



  •  मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च
  • मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही
  •  राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही
  •  सरकारला जागे करण्यासाठी लॉंग मार्च काढणार
  •  एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा

for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”