मुंबईत क्वारंटाईनपासून सुटका करून घ्यायची , मग, बीएमसी कर्मचाऱ्यांना मोजा १० हजार ; सचिन वाझे यांचेनंतर १०० कोटींचे नवे टार्गेट ?


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत क्वारंटाईनपासून सुटका करून घ्यायची झाल्यास बृहनमुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कर्मचाऱ्यांना चक्क 10 हजार रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi

महापालिकेचे काही कर्मचारी परदेशातून आलेल्या प्रवाशांना थेट घरी पाठविण्यासाठी 10 ते 12 हजार रुपये उकळत असल्याचे उघड होत आहे.

कुणाकडून वसुली

  •  आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांकडून वसुली आणि पैशावरून सौदेबाजी
  •  बृहनमुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कर्मचाऱ्यांच्या प्रतापामुळे विमान प्रवासी क्वारंटाईन होण्याऐवजी थेट घरी जात आहेत.
  •  वास्तविक सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाते. परंतु त्याची सर्रास पायमल्ली
  •  आपत्तीमध्ये महाविकास आघाडीकडून वसुली सुरु

power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात