आपला महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसेच्या भोंगे आंदोलनाला यश; शिवसेना – काँग्रेसची पोटदुखी; मराठी माध्यमांचीही “चालूगिरी”!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे विरोधी आंदोलन केल्यानंतर त्याला अभूतपूर्व यश मिळाले. मशिदींवरचे भोंगे सध्या बंद झाले. पण त्यातून शिवसेना आणि काँग्रेसची पोटदुखी सुरू झाली, […]

Raj Thackeray : सर्व धर्मगुरुंना मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा इशारा; आवाजाचा डेसिबल पाळा अन्यथा…!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींवरील भोंग्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल, अशी कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधितांवर […]

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात, पंकजा मुंडे यांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने अडीच वर्ष होऊनही ओबीसींच्या […]

भोंगाप्रकरणी ठाकरे सरकारकडून मुस्कटदाबी, आता शरद पवार यांनी बोलावे, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले […]

भीमा कोरेगाव दंगल : पवारांचे आरोप ठरले खोटे; पोलिसांची संभाजी भिडेंना क्लीन चिट; आयोगापुढे पवारांची आज साक्ष

प्रतिनिधी मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात पुणे पोलिसांच्या न्यायालयातील खुलाशामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. यामुळे पवारांचा या दंगलीप्रकरणी […]

Mercedes Baby : तुम्ही 1857 ला इंग्रजांशी युती केली असेल; फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. फडणवीसांचे 1857 च्या युद्धातही योगदान होते, असा […]

Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!

प्रतिनिधी ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर आणि देशभरात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाचा जोरदार परिणाम उत्तर प्रदेशात दिसला आहेच. पण […]

NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!

वृत्तसंस्था मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल 45 […]

OBC reservation : ओबीसी आरक्षणाविना निवडणूक म्हणजे राजकीय हक्कावर गदा आणि नेत्यांच्या कृपेवर जगा!!

सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्या, असा निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने […]

ओबीसी आरक्षणाशिवाय 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाशिवाय येत्या 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे – पवार सरकारला दिले आहेत. Declare […]

Raj Thackeray : 1140 पैकी 135 मशिदींचा कायदेभंग; कारवाई होणार!!; म्हणजे मनसेचे 92 % यश!!

मुंबईत 1140 मशिदी त्यापैकी 35 मशिदींचा कायदेभंग. त्यांच्यावर कारवाई करण्याची ठाकरे – पवार सरकारच्या गृह मंत्रालयाची ग्वाही… पण याचा अर्थ काय??… तर मनसेच्या आंदोलनाला पहिल्याच […]

Navneet Rana : राणा दाम्पत्याला अटी – शर्तींवर जामीन मंजूर; 12 दिवसांनी येणार बाहेर!!

प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही अटी- शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि […]

Raj Thackeray : मनसैनिकांची धरपकड, पण कायदा मोडून भोंगे लावणाऱ्या 135 मशिदींवर काय कारवाई करणार??; पोलिसांना सवाल!!

प्रतिनिधी मुंबई : कायदा पाळणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई करून त्यांची धरपकड करणार, पण मुंबईतल्या 135 मशिदींवर पहाटे पाच वाजता भोंग्यांवर अजान लावली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे […]

Raj Thackeray : महाराष्ट्रात २५० हून अधिक मनसैनिक ताब्यात; पोलिसांची अधिकृत माहिती

वृत्तसंस्था मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अस्वस्थ राजकीय परिस्थितीत आज बुधवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 250 हून […]

Raj Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे. यावेळी झालेल्या […]

Sanjay Raut : शिवसेनेचे हिंदुत्व ओरिजिनल सावरकर आणि बाळासाहेबांचे; “त्यांचे” बोगस; राज ठाकरेंना टोला!!

वृत्तसंस्था मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा वादात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय […]

Raj Thackeray : जिथे भोंग्यावरून अजान, तिथे मनसेचे जय हनुमान!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरुन दिलेला अल्टीमेटम 3 मे मंगळवारी संपला. त्यानंतर बुधवारी 4 मे पहाटेपासून मनसैनिक आक्रमक झाले. […]

Raj Thackeray : बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंनी डिवचले शिवसेनेला!!

प्रतिनिधी मुंबई : भोंगा वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचले आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल […]

भोंग्याच्या वादात उडी घेतली आणि ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी, वाईट भाषेत केल्या प्रतिक्रिया व्यक्त

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार मे म्हणजे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून उद्यापासून भोंग्याचा गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत भोंग्याच्या […]

भोंग्याचा त्रास काय असतो त्यांनाही समजू द्या, राज्यभरात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांचे आदेश

भोग्यांचा त्रास काय असतो त्यांना समजू द्या म्हणत मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]

पोलीसांनी राज ठाकरे यांना बजावली नोटीस, कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली […]

Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन

प्रतिनिधी मुंबई : राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता, तब्बल 13000 मनसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा, 15000 हजार मनसैनिकांवर पोलिसी कारवाया तरीदेखील न बधता आणि न झुकता राज ठाकरे […]

Raj Thackeray : “भोंगा” उतरवला, पण मशिदींवरचा नव्हे; तर थिएटर मधला!!; ठाकरे – पवार सरकारवर आरोप!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविरुद्ध आवाज उठवल्यानंतर अखेर “भोंगा” उतरला…!! पण थांबा… उतरलेला “भोंगा” तो मशिदींवरला नव्हे, तर थिएटर […]

राज्यात वीज खरेदीत मोठे गौडबंगाल, तीन-चार रुपये दराने वीज मिळत असताना २० ते २१ युनिट दराने ऑनलाईन खरेदी

एका बाजुला राज्यात भारनियमन सुरू करून शेतकऱ्यांची छळवणूक मांडली असताना वीज खरेदीत मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी […]

Rane – Rana – Raj : भुजबळ म्हणतात, हा RRR सिनेमा; पण याचा अर्थ सुपरहिट ट्रँगलचीच कबुली!!

महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी “राणे, राणा आणि राज” अर्थात हा RRR सिनेमा असल्याचे शरसंधान साधले आहे. Bhujbal […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात