आपला महाराष्ट्र

पवार – ठाकरे झालेत स्वप्नात गर्क; कसब्यातल्या सुतावरून दिसला सत्तेचा स्वर्ग!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कसब्यातल्या सुतावरून दिसला सत्तेचा स्वर्ग, पवार – ठाकरे {(ठाकरे – पवार नव्हेत)} झालेत स्वप्नात गर्क!!, असे सध्या खरंच घडते आहे. कसबा […]

Uddhav Thakray and Shelar

‘’आता महाराष्ट्रात ‘असरानी’ जिथेजिथे फिरतील तिथे…’’ – आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिले आहे प्रत्युत्तर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री […]

कसब्यात धंगेकरांना यश मिळेल याची पवारांना नव्हती खात्री; पण…!!

विशेष प्रतिनिधी पुणे : कसब्यात धंगेकरांना यश मिळेल, याची शरद पवारांना खात्री नव्हती. हे खुद्द त्यांनीच पुण्यातल्या आजच्या पत्रकार परिषदेत हे सांगितले. नवनिर्वाचित आमदार रवींद्र […]

‘स्वातंत्र्यापूर्वी 70 टक्के लोक सुशिक्षित होते, आता फक्त 17 टक्के…’ सरसंघचालक म्हणाले- देशात शिक्षण आता दुर्लभ झाले

वृत्तसंस्था कर्नाल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील शिक्षण आणि आरोग्य सेवांबाबत मोठे विधान केले आहे. भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य […]

खासदार नवनीत राणांनी धरला आदिवासींन समवेत ताल

प्रतिनिधी अमरावती: आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरलाय. नवनीत रवी राणा हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे.’की मेळघाटातील प्रत्येक गावामध्ये […]

Devendra Fadnvis New

”…त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे पत्र लिहून यातून कोणाची सुटका होईल’’ विरोधकांनी मोदींना पाठवलेल्या पत्रावर फडणवीसांचं विधान!

‘’ज्याने चूक केली त्याची चौकशी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर…’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र […]

CM Shinde and Uddhav Thakrey

‘’उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात’’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिले आहे जोरदार प्रत्युत्तर प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 40 आमदार […]

ठाकरे – शिंदे – भाजप भले भांडतील, पण बाळासाहेब ब्रँडच्याच नावाने मते मागतील!!; त्यांना काय पवार ब्रँडच्या नावाने मते मिळतील??

विशेष प्रतिनिधी मुंबई : बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आणि पुन्हा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला तेच आव्हान दिले, […]

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!

प्रतिनिधी रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच महिन्यानंतर मातोश्री बाहेर पडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल […]

ठाकरेंची नवी घोषणा, आता जिंकेपर्यंत लढायचं!!; पण जिंकल्यानंतर काय करायचं??; हा खरा प्रश्न!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडून सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आहेत. तिथे त्यांच्या जाहीर […]

धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले

प्रतिनिधी पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर देशात परिवर्तनाची ही नांदी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची गोळी झाडून आत्महत्या!

परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स्ट मेसेज केला होता प्रतिनिधी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक […]

उद्धव ठाकरेंची रत्नागिरी – खेड मधली सभा यशस्वी करण्यासाठी मुसलमान पुढे सरसावले!!

प्रतिनिधी रत्नागिरी : आपला गट मजबूत करण्यासाठी बरेच दिवसांनी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडून कोकणाच्या दौऱ्यावर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये त्यांच्या […]

पवारांचा आरोप राऊतांनी रिपीट केला; उदयनराजे – शिवेंद्रराजेंनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला!!

प्रतिनिधी मुंबई : संजय राऊतांनी शरद पवारांचा आरोप रिपीट केला, पण सातारकर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती […]

मटन खाऊन देवदर्शन; पण सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाचे वेगळे स्पष्टीकरण!!

प्रतिनिधी पुणे : मध्यंतरी शरद पवारांनी मटन खाल्ल्यामुळे मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणे टाळले होते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मटन खाऊन देवदर्शन […]

मटन खाल्ल्यामुळे पवारांनी दगडूशेठ गणपती दर्शन टाळले; मात्र मटन खाऊन सुप्रिया ताईंनी भैरवनाथ – महादेवाचे दर्शन घेतले!!

प्रतिनिधी पुणे : मध्यंतरी मटन खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे टाळले. त्यांनी मंदिराबाहेर उभे राहूनच हात जोडले. मात्र आता मटन खाऊन […]

Bamboo Crash Barrier

Bamboo Crash Barrier : अद्भुत भारत! जगातील पहिला २०० मीटर लांब ‘बांबू क्रॅश बॅरियर’ बसवण्यात आला महाराष्ट्रातील महामार्गावर

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती;  जाणून घ्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल प्रतिनिधी महाराष्ट्रातील एका महामार्गावर २०० मीटर लांब बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री […]

Sandeep deshpande new

Attack on Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक, ओळखही पटली

जाणून घ्या कोण आहेत? आतापर्यंत एकूण चार जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. प्रतिनिधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज […]

भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार??

प्रतिनिधी मुंबई : रविवारपासून मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात भाजपा – शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार […]

बाप गेला तर पोरगा बोकांडी बसेल या भीतीने गद्दारी झाली; खासदार संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर!!

प्रतिनिधी परभणी : ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट रोजचे शाब्दिक युद्ध जसेच्या तसे नव्हे तर जास्त जोराने सुरू आहे. त्यातच आता खुद्द ठाकरे गटात देखील अस्वस्थता […]

बऱ्याच दिवसांनी पवार चिडले, ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिमांचे पत्रक कसे??, या प्रश्नावर पत्रकाराला फटकारले!!

प्रतिनिधी पुणे : बऱ्याच दिवसांनी पवार चिडले आणि ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिमांचे पत्र कसे?, या प्रश्नावर पत्रकाराला फटकारले. पुण्यात पत्रकार परिषदेत हे घडले. Sharad Pawar got […]

सायबर क्राईम मध्ये मोठी वाढ; मुंबईत खोटी वीजबिले ऑनलाईन पाठवून फसवणाऱ्या दोघांना झारखंडमध्ये अटक

वृत्तसंस्था मुंबई : सायबर क्राईमच्या बातम्या आपण दर दिवसाला ऐकतो. सध्याच इतर क्राईम्स पेक्षा सायबर क्राईम हा जास्त वाढला आहे. रोज नवनवीन केसेस आपल्याला वाचायला […]

BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District

Kasba by-election : ‘’ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी एक मोठं षडयंत्र होत आहे’’ चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान!

‘’ब्राह्मण समाजाने कधीही देश, देव, धर्म, संस्कार, संस्कृतीच्या विरोधात मतदान केलं नाही.’’, असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास […]

Aashish Shelar new

‘’जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या” आशिष शेलारांचं विरोधकांना खुलं आव्हान!

‘’इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला समर्थन द्यायला उद्धव ठाकरे किंवा खैरे यांचे कोणी नेते पाठिंबा देण्यासाठी नाही गेले म्हणजे नशीब.’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी भाजपा नेते […]

कसब्यातल्या पराभवाने भाजप नगरसेवकांना धडकी भरली??; की पुण्यातल्या माध्यमांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या डोक्यात हवा भरली??

विशेष प्रतिनिधी पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देशातल्या परिवर्तनाची लाट बारामतीतून दिसली आहे. बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात