WATCH : उरकून घ्या बँकांची कामे, नंतर सुट्यांमुळं होईल अडचण


एप्रिल महिना हा सुट्यांचा महिना (bank holidays) असल्याचं दिसतंय. त्यामुळं ग्राहकांना या महिन्यात जर बँकांची कामं उरकायची असतील तर त्यांच्यासाठी अगदी मोजके दिवस मिळणार आहेत. विशेष म्हणजे मंगळवार 13 एप्रिल आणि बुधवार 14 एप्रिलला सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळं बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं जर सोमवारी बँकांची कामं उरकली नाहीत तर तुम्हाला थेट गुरुवारपर्यंत पाट पाहावी लागेल. त्यामुळं दोन दिवस वाट पाहून नंतर ही कामं उरकावी लागतील. त्यानंतरही काही दिवस सुट्या येत आहेत. त्यामुळं कामं जर पुढं ढकलली गेली तर ती लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही. consecutive bank holidays in month of April

हेही वाचा –

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*