शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज राजकारण्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.Babasaheb Purandare Death PM Modi CM Thackeray Pays Tribute
प्रतिनिधी
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. सकाळी साडेआठ वाजता बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. तर सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी जागवल्या आठवणी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
Shivshahir Babasaheb Purandare will live on due to his extensive works. In this sad hour, my thoughts are with his family and countless admirers. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
Shivshahir Babasaheb Purandare will live on due to his extensive works. In this sad hour, my thoughts are with his family and countless admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
I am pained beyond words. The demise of Shivshahir Babasaheb Purandare leaves a major void in the world of history and culture. It is thanks to him that the coming generations will get further connected to Chhatrapati Shivaji Maharaj. His other works will also be remembered. pic.twitter.com/Ehu4NapPSL — Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
I am pained beyond words. The demise of Shivshahir Babasaheb Purandare leaves a major void in the world of history and culture. It is thanks to him that the coming generations will get further connected to Chhatrapati Shivaji Maharaj. His other works will also be remembered. pic.twitter.com/Ehu4NapPSL
Shivshahir Babasaheb Purandare was witty, wise and had rich knowledge of Indian history. I had the honour of interacting with him very closely over the years. A few months back, had addressed his centenary year programme. https://t.co/EC01NsO1jc — Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
Shivshahir Babasaheb Purandare was witty, wise and had rich knowledge of Indian history. I had the honour of interacting with him very closely over the years. A few months back, had addressed his centenary year programme. https://t.co/EC01NsO1jc
मन व्यथित झालं- अमित शाह
बाबासाहेब पुरंदरे जी के स्वर्गवास की सूचना से अत्यंत व्यथित हूँ। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी के गौरवशाली जीवन को जन-जन तक पहुँचाने का भागीरथ कार्य किया। जाणता राजा नाटक के माध्यम से उन्होंने धर्म रक्षक छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथाओं को युवा पीढ़ी के हृदय में बसाया। pic.twitter.com/tSmE0R82Vq — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे जी के स्वर्गवास की सूचना से अत्यंत व्यथित हूँ। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी के गौरवशाली जीवन को जन-जन तक पहुँचाने का भागीरथ कार्य किया। जाणता राजा नाटक के माध्यम से उन्होंने धर्म रक्षक छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथाओं को युवा पीढ़ी के हृदय में बसाया। pic.twitter.com/tSmE0R82Vq
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) November 15, 2021
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, “बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर मी खूप व्यथित झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तरुण पिढीच्या हृदयात रुजवल्या.”
कुछ वर्ष पूर्व बाबासाहेब पुरंदरे जी से भेंट कर एक लम्बी चर्चा करने का सौभाग्य प्राप्त हुआ था। उनकी ऊर्जा और विचार सचमुच प्रेरणीय थे। उनका निधन एक युग का अंत है। उनके परिजनों व असंख्य प्रशंसकों के प्रति संवदेनाएँ व्यक्त करता हूँ। प्रभु उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें। ॐ शांति pic.twitter.com/42vteArFwl — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) November 15, 2021
कुछ वर्ष पूर्व बाबासाहेब पुरंदरे जी से भेंट कर एक लम्बी चर्चा करने का सौभाग्य प्राप्त हुआ था। उनकी ऊर्जा और विचार सचमुच प्रेरणीय थे। उनका निधन एक युग का अंत है। उनके परिजनों व असंख्य प्रशंसकों के प्रति संवदेनाएँ व्यक्त करता हूँ। प्रभु उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें। ॐ शांति pic.twitter.com/42vteArFwl
असा शिवआराधक शोधूनही सापडणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते – शरद पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021
महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून जनजागृती करून ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली आणि नव्या पिढीला याबाबत आस्था निर्माण केली असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली. शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवलं, अशा शब्दांत शरद पवारांनी शिवशाहीर पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.
मनाला अतिशय वेदना होत आहेत – देवेंद्र फडणवीस
प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. #BabasahebPurandare pic.twitter.com/S2ilXqHBx4 — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 15, 2021
प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. #BabasahebPurandare pic.twitter.com/S2ilXqHBx4
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 15, 2021
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून लिहिले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत.
बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा! — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 15, 2021
बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा!
ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही.एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!ॐ शान्ति 🙏 — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 15, 2021
ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही.एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!ॐ शान्ति 🙏
महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार
महाराष्ट्रातील गड-किल्ले, इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन,व्याख्यान,‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.भावपूर्ण श्रद्धांजली! — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 15, 2021
महाराष्ट्रातील गड-किल्ले, इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन,व्याख्यान,‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 15, 2021
बाबासाहेबांचे जाणं अत्यंत दु:खद – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) November 15, 2021
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) November 15, 2021
अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे. — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) November 15, 2021
अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.
श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/mBKZNq5faX — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) November 15, 2021
श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/mBKZNq5faX
आपण आमचे जीवन समृद्ध केलेत – संजय राऊत
विनम्र श्रद्धांजली..आपण आमचे जीवन समृद्ध केलेत! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील!!! pic.twitter.com/mIkF8cIi7s — Sanjay Raut (@rautsanjay61) November 15, 2021
विनम्र श्रद्धांजली..आपण आमचे जीवन समृद्ध केलेत! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील!!! pic.twitter.com/mIkF8cIi7s
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 15, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more