वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्मिळ असा काळा चित्ता पहिला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबतचे एक छायाचित्र पुरावा म्हणून देण्यात आले आहे. वेगवेगळ्या रंगांचे प्राणी पक्षी आढळतात. कधी काळ्या तर पांढऱ्या रंगात ते आढळतात. त्याशिवाय बहुरंगी देखील असतात. The black leopard claims to be the first; Seen at the Tiger Reserve in Buxa, West Bengal
राजकीय पक्ष जसे वेगवेगळे असतात अगदी तसे. पण, सत्तेवर आल्यावर मात्र रंग माझा वेगळा, आमचं मात्र वेगळे आहे. असो आता चित्ता म्हणजे वेगवान प्राणी. आता तो दुर्मिळ होत चालला आहे. पण, आनंदाची बाब म्हणजे आता काळ्या चित्ता दिसला तो पश्चिम बंगालमधील अलिपुरद्वार येथील बुक्सा व्याघ्रप्रकल्पात तो दिसला म्हणे. या पूर्वी सातारा जिल्ह्यात काळा वाघ का चित्ता अशाच प्रकारे दिसला होता.
बुक्साचे वनाधिकारी प्रवीण कासवान यांनी काळ्या चित्याची छायाचित्रे पुरावा म्हणून दिली आहेत. त्यात तो कोणाकडे तरी पाहून गुरकावत आहे. धिप्पाड शरीराचा हा चित्ता आहे. पुणे जिल्ह्यात जसे बिबट्याचे संगोपन केले जाते तसे पश्चिम बंगालमध्ये वाघांचे केले जाते. आता वाघाबरोबर आता चित्तेही दिसू लागले ते सुद्धा काळ्या रंगाचे याचे आश्चर्य जनतेला वाटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more