वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रेल्वेची तिकीट बुकिंगसेवा २१ नोव्हेंबरपर्यंत सहा तासांसाठी दररोज रात्री बंद राहणार आहे. या काळात प्रवासी तिकीट खरेदी करू शकणार नाहीत किंवा तिकीट रद्द करता येणार नाही. Train ticket booking service will be closed for six hours daily till November 21; Tickets cannot be canceled
याबाबतची माहिती रेल्वेने शनिवारी (ता. १४ ) दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. कोरोना काळात रेल्वेने अनेक चढउतार पहिले आहेत. त्या काळातील माहितीचे अपग्रेडेशनचे काम प्रलंबित राहिले आहे. ते करता यावे, यासाठी रेल्वेचे तिकीट बुकिंगचे काम दररोज सहा तास बंद ठेवले जाणार आहे. या काळात प्रवासी तिकीट खरेदी करू शकणार नाहीत किंवा तिकीट रद्द करता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more