इस्रायलमध्ये घुमला ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्र , भारत कोरोनामुक्त होऊ दे ; शिव शंकराला साकडे


वृत्तसंस्था

जेरुसेलम : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज 3 ते 4 लाख रुग्ण आढळत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडावा, यासाठी इस्रायलच्या नागरिकांनी चक्क भगवान शंकराला साकडे घातले आहे. ‘ऊँ नम: शिवाय’ या मंत्राचा जपही त्यांनी त्यासाठी केला. The mantra om namah Shivaya revolved around Israelइस्रायलच्या नागरिकांचा याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा होत आहे. इस्रायलमधील नागरिकांनी एकत्र येऊन ‘ऊँ नम: शिवाय’ या मंत्राचा जप केल्याचे त्यात दिसत आहे.

हा व्हिडीओ पवन के पाल यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केला आहे. ते इस्रायलमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधीत्व करतात. ‘आपल्यासाठी संपूर्ण इस्रायल एकत्र येऊन आशेचा किरण बनत आहे’, असे त्यांनी लिहिले आहे.

The mantra om namah Shivaya revolved around Israel

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण