Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार? सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीशी लग्नाची चर्चा!


 

बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने ऑगस्टमध्ये घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. त्याचवेळी पुन्हा एकदा आमिर खाम त्याच्या चाहत्यांना चकित करू शकतो. आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट देऊन चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच धक्का दिला. आमिर खानच्या घटस्फोटाच्या चर्चा अजून संपल्या नव्हत्या की, आता पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.Reports Says Aamir Khan is going to get married for the third time Will Dulhania make this heroine who has worked together


प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने ऑगस्टमध्ये घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. त्याचवेळी पुन्हा एकदा आमिर खाम त्याच्या चाहत्यांना चकित करू शकतो. आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट देऊन चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच धक्का दिला. आमिर खानच्या घटस्फोटाच्या चर्चा अजून संपल्या नव्हत्या की, आता पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.


Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे


मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा केला जात आहे की आमिर खान लवकरच तिसरे लग्न करू शकतो. आमिर हे तिसरे लग्न कोणासोबत प्लॅन करत आहे हे अद्याप समोर आले नसले तरी आमिर खान त्याच्या को-स्टार्ससोबत या लग्नाची योजना आखत असल्याचे रिपोर्ट्समध्ये नक्कीच सांगितले जात आहे. आता या अभिनेत्रीचे नाव जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

करिना कपूर सध्या आमिर खानसोबतच्या तिच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरच्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. आता चित्रपटासोबतच आमिरच्या लग्नाबाबतच्या घोषणेचीही सर्वांना प्रतीक्षा आहे.

रिपोर्टनुसार, आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज झाल्यानंतरच लग्नाबाबत घोषणा करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे मग सर्वांचे लक्ष चित्रपटातून आमिरच्या तिसर्‍या लग्नाकडे वळेल, यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान होऊ शकते, जे आमिर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला नको आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानला कोणत्याही प्रकारच्या वादात पडायचे नाही, त्यामुळे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच अशी घोषणा करणार आहे.


Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश


मात्र, घटस्फोटाच्या वेळीही आमिर खानसोबत नुकत्याच झालेल्या चित्रपटात काम केलेल्या या नव्या अभिनेत्रीने त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले होते. तथापि, यापैकी कोणत्याही वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने मौन बाळगले.

घटस्फोटानंतरही आमिर खानने त्याची माजी पत्नी रिना दत्ता आणि किरण राव या दोघींसोबत चांगले संबंध ठेवले आहेत आणि दोघेही अनेकदा भेटत असतात. आमिर आणि रिना दत्ता यांना मुलगा जुनैद आणि मुलगी इरा अशी दोन मुले आहेत. त्याचबरोबर आमिर खान आणि किरण राव यांना एक मुलगा आझाद आहे. तसेच सर्व मुलांमध्येही खूप चांगले नाते आहे.

Reports Says Aamir Khan is going to get married for the third time Will Dulhania make this heroine who has worked together

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात