PPE KIT – पीपीई किट परिधान केल्यानं डॉक्टरांची काय अवस्था होते हे आपण विविध माध्यमांतून पाहिलं आहे. घामानं त्या डॉक्टरांची वाईट अवस्था होते. पण यावर मुंबईतल्या निहाल सिंग या विद्यार्थ्यानं एक खास संशोधन करत तोडगा काढला आहे. त्यानं एक खास किट तयार केलं असून त्यामुळं डॉक्टर्स आणि कोरोनायोद्धे वापरत असलेल्या पीपीई किटमध्ये हवा खेळती राहणं शक्य झालं आहे. चला तर मग पाहुयात हे किट नेमकं कसं काम करतं. with cooling device inside
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App