भारत माझा देश

सीएम केजरीवाल आज सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार, राजघाटावर भाजपचे आंदोलन, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या तपासाची धग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी सीबीआय आज त्यांची चौकशी करणार आहे. केजरीवाल रविवारी प्रथमच […]

अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन भावांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरुद्ध विरोधकांनी […]

प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रयागराज मधील दहशतीचा दारूण अंत झाला आहे. अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन गँगस्टर माफियांचा तिघांनी पॉईंट ब्लँक रेंज […]

BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!

प्रयागराज मेडीकल कॉलेजवळ घडली घटना विशेष प्रतिनिधी प्रयागराज  :  माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज […]

अमित शाहांचा दौरा : मुंबईत ८३ जागा कायम राखून पूर्ण वरचष्मा मिळवण्यासाठी रणनीतीवर चर्चा

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून आढावा घेतला. मुंबई महापालिकेवर भाजप-शिवसेना युतीचा भगवा फडकवण्याचे स्वप्न […]

सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवालांनी उडविली आरोपांची राळ

प्रतिनिधी नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया […]

अमृतपाल सिंगला मोठा धक्का! मुख्य साथीदार जोगा सिंगला पकडण्यात पंजाब पोलिसांना यश

या अगोदर अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याप्रकरणी पंजाबमध्येही दोघांना अटक करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी सरहिंद : खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग […]

‘’सचिन पायलट तुमचा नंबर नाही येणार, कारण गेहलोत यांचं…’’ अमित शाह यांनी साधला निशाणा!

‘’हे दोघेही राजस्थानमध्ये सत्तेसाठी लढत आहेत, मात्र सरकार तर भाजपाचं येणार आहे.’’, असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी […]

‘CAPF’ मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेसाठी आता हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गृह मंत्रालयाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी […]

हौद से गई, वह बूंद से आयी; राष्ट्रवादीच्या घड्याळाला कर्नाटक पुरती परवानगी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “हौद से गई वो बूंद से नही आती”, ही हिंदीतली कहावत आहे. पण राष्ट्रवादीसाठी हीच कहावत उलटी झाली आहे. “हौद […]

पाकिस्तानातील दहशतवादी तळांना अमेरिकन स्टाईलने उडवणार भारत, मेक-2 अंतर्गत बनवले घातक शस्त्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात लहान पण प्राणघातक ड्रोन तयार करण्यात मोठे यश मिळाले आहे. असा सशस्त्र ड्रोन तयार करण्यात आला आहे, जो छोट्या क्षेपणास्त्राने […]

विरोधी एकजुटीच्या प्रयत्नांदरम्यान केसीआर यांनी ठोकला पंतप्रधानपदावर दावा, म्हणाले- केंद्रात पुढचे सरकार BRSचे असेल

प्रतिनिधी हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याच्या काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या प्रयत्नांदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) ने केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला […]

विरोधी ऐक्यासाठी दिल्लीत बैठका; पण कर्नाटकात काँग्रेसला देवेगौडा – राष्ट्रवादीकडून तिरंगी लढतीचा फटका!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशपातळीवर केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध विरोधकांची एकजूट व्हावी म्हणून राजधानी नवी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू होऊन दोनच दिवस झाले नाहीत, […]

मद्य घोटाळा प्रकरणात आता केजरीवालांची चौकशी, जाणून घ्या सीबीआयने का पाठवली नोटीस?

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी (16 एप्रिल) कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशीसाठी बोलावले आहे. आम आदमी […]

कर्नाटकात भाजपला मतदान न करण्याची खुल्या सभेत दिली शपथ, बंजारा पुजाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकमध्ये पुढील महिन्याच्या 10 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, लक्ष्मेश्वर तालुक्यातील अद्राळी येथील बंजारा समाजाचे पुजारी कुमार महाराजा स्वामीजी यांच्यावर निवडणूक […]

सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; म्हणून पुलवामा मुद्द्यावर विरोधकांचा नवा खेळ!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; पुलवामा मुद्द्यावर नवा खेळ!!, अशी राजधानी नवी दिल्लीतली आजची राजकीय स्थिती आहे. कारण जम्मू-काश्मीरचे माजी […]

WATCH : प्लीज मोदीजी… आमची शाळा बांधून द्या ना! जम्मूच्या चिमुरडीने पंतप्रधान मोदींना केली विनंती, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रतिनिधी श्रीनगर : सरकारी शाळांमधील व्यवस्था आणि शिक्षण याबाबत नेहमीच चर्चा होत असते. केंद्र आणि राज्य सरकार शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि व्यवस्थेकडे विशेष लक्ष […]

मेहुल चौकसीला भारतात आणणे अवघड, कर्जबुडव्याला एंटिग्वा कोर्टाकडून दिलासा, आदेशाशिवाय अँटिग्वा आणि बारबुडामधून काढता येणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसी याने अँटिग्वामध्ये आश्रय घेतला आहे. यासंदर्भात बरेच प्रयत्नही सुरू आहेत, दरम्यान, 13,000 कोटी रुपयांच्या […]

राहुल गांधींनी रिकामा केला सरकारी बंगला, आई सोनियांच्या घरी झाले शिफ्ट; खासदारकी गेल्यानंतर मिळाली होती घर रिकामे करण्याची नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी 12 तुघलक रेडचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. त्यांचे सामान त्यांच्या […]

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी

‘या’ दोन मार्गांवरून एकाच वेळी यात्रा सुरू होणार आहे. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर :  जम्मू आणि काश्मीरमधील ६२ दिवसांची श्री अमरनाथ यात्रा यावर्षी १ जुलै रोजी […]

Surat AAP

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!

विशेष म्हणजे याआधीच आम आदमी पार्टीच्या चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. विशेष प्रतिनिधी सुरत : गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचे […]

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट

वृत्तसंस्था टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. पंतप्रधान भाषण देत होते त्याचवेळी स्मोक बॉम्बने हल्ला झाला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर […]

‘’२०२४च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपा ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, आणि …’’ अमित शाह यांचे विधान!

धार्मिक उत्सव लोकांना शांततेत साजरा करता यावेत, कुणालाही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित […]

‘तुम्ही कितीही लपवा, पण…’, ज्योतिरादित्य सिंधियाचा दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हिंदू-मुस्लीम लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली विशेष प्रतिनिधी दिल्ली : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, पण राजकीय पक्ष […]

वडेट्टीवर कन्येकडून सावरकरांची बदनामी; काँग्रेसला महाराष्ट्राचे राजकारण नेमके कुठल्या वळणावर न्यायचे आहे??

विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारे एक वक्तव्य केले आहे. म्हणे, सावरकर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात