भारत माझा देश

वृंदावन येथील बांकेबिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद; उच्च न्यायालयाने तहसीलदारांना विचारला जाब

वृत्तसंस्था मथुरा : वृंदावनच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची मालकी कब्रस्तानच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा जिल्ह्यातील छटा तहसीलदारांकडून उत्तर मागवले […]

राज्यसभेत अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन- भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; यूपीएचा रायता आम्ही साफ करत आहोत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘आम्ही बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. बँका आता राजकीय […]

15 ऑगस्टसाठी दिल्लीत हायअलर्ट, ड्रोनसह पॅराग्लायडिंगवर बंदी; लाल किल्ल्याजवळ निमलष्करी दल तैनात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 77व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 9व्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल […]

तामिळनाडू : मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री व्ही. सेंथील बालाजीच्या निकटवर्तीयाची 30 कोटींची जमीन जप्त!

छापेमारीनंतर ईडीने करूर येथील मालमत्तेचा पर्दाफाश केला. विशेष प्रतिनिधी कोईम्बतूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या मेहुण्याची 2.49 एकर […]

मोदींनी उल्लेख केलेले, इंदिरा गांधींनी घोडचूक केलेले कच्छथिवू नेमके आहे काय??; त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अविश्वास ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात कच्छथिवूचा उल्लेख केला, हे कच्छथिवू नेमके आहे काय??, ते आहे कोठे??, […]

…’या’ विधानामुळे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर लोकसभेतून निलंबनाची कारवाई!

लोकसभेतील काँग्रेसच्या नेत्याला निलंबनाचा आदेश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना काल पंतप्रधान मोदींवर […]

शांतीचा सूर्य उगवेल; मणिपूरच्या जखमांवर पंतप्रधान मोदींची फुंकर आणि मलम!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी उत्तर देत असताना विरोधक लोकसभेतून सभात्याग […]

मणिपूरवर मोदी लोकसभेत बोलले, अविश्वास ठरावावर विरोधकांनी मतदान टाळले; पण बाहेर येऊन “बाईट राजकारण” सुरू केले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलावे म्हणून विरोधकांनी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला. त्यावर तीन दिवस चर्चा घ्यायला लावली. […]

अविश्वास ठरावावर विरोधकांनी मतविभाजन टाळले; राष्ट्रवादीच्या झाकल्या मुठीत पाच खासदार राहिले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर राणा भीमदेवी थाटात काँग्रेस सह सर्व विरोधकांनी मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणला खरा, पण अविश्वास ठरावाच्या […]

No Confidence Motion: मोदी सरकारविरोधातील I.N.D.I.A आघाडीचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरला

काँग्रेस विरोधी पक्षनेते  अधीर रंजन चौधरींवर निलंबनाची कारवाई विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात विरोधी आघाडी ‘इंडिया’ने आणलेला अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरला. […]

मणिपूरवर मोदी लोकसभेत बोलले, काँग्रेसचे पुरते वाभाडे काढले; पण ते ऐकायला विरोधक सदनात थांबू नाही शकले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  ज्या मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस सह सर्व विरोधकांनी देशभरात जंग जंग पछाडले. मोदी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर घेरले, त्या मणिपूरच्या […]

‘’हनुमानाने नव्हे तर अहंकाराने लंका जाळली, त्यामुळे ४०० वरून ४० जागांवर आले’’, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

विरोधकांची आघाडी म्हणजे अहंकारी आघाडी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर […]

“जेव्हा तुम्ही २०२८ मध्ये अविश्वास ठराव आणाल तेव्हा…” म्हणत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर जोरदार प्रहार!

विरोधक जेव्हा एखाद्याचे वाईट चिंततात तेव्हा त्याचे चांगलेच होते, असेही मोदींनी म्हटले. विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज […]

‘’…पण ते गुळाचे शेण बनवण्यात माहीर आहेत’’ पंतप्रधान मोदींचा अंधीर रंजन चौधरींना टोला!

‘’कदाचित कोलकाताहून फोन आला असेल…’’ असं म्हणत काँग्रेसवर साधला निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१० ऑगस्ट) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास […]

Big news! UPI Transactions below Rs 50 could be banned soon by NPCI

आता ५०० रुपयांच्या पेमेंटवर UPI पिनची आवश्यकता नाही, RBIने केली घोषणा!

सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आधुनिक युगात, सुमारे 80 टक्के लोक फक्त UPI द्वारे पेमेंट […]

‘’विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ; २०२४ मध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येणार’’ पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवला विश्वास!

अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर जोरादार निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर […]

‘’प्रेमाचे नाही तर त्यांचे भ्रष्टाचार आणि खोटारडेपणाचे दुकान आहे’’ ज्योतिरादित्य शिंदेंचा ‘I.N.D.I.A’ आघाडीवर निशाणा!

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणादरम्यान विरोधी खासदारांनी लोकसभेतून वॉकआउट केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत सलग तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. याबाबत सर्वच […]

नूह हिंसाचार करणाऱ्यांनी पोलिसांवर केला गोळीबार , CIAने चकमकीनंतर दोन आरोपींना केली अटक

नूहपासून 16 किमी अंतरावर असलेल्या तावडूमध्ये ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नूह : हरियाणातील  नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर राज्य […]

रेपो दरात बदल नाही, कर्जदारांना दिलासा; RBI ची मोठी घोषणा!!

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केले. मागील 2 द्वैमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने ‘रेपो दरा’त कोणताही […]

श्रीराम ग्रुपच्या संस्थापकांनी दान केले तब्बल ₹ 6 हजार कोटी; क्रेडिट स्कोर न पाहता लोन देतो ग्रुप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीराम ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांनी त्यांचे छोटे घर आणि $5,000ची कार वगळता जवळपास सर्व संपत्ती काही कर्मचाऱ्यांना दान केली आहे.The […]

तिरुपती बोर्डाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन व्यक्ती, टीडीपीचा सवाल- हिंदू धर्म न मानणाऱ्याला जबाबदारी का?

वृत्तसंस्था तिरुपती : आमदार करुणाकर रेड्डी यांना देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे करुणाकर रेड्डी […]

निवडणूक आयोगाच्या नियुक्ती पॅनेल मधून सरन्यायाधीशांना वगळले; राज्यसभेत सरकारचे विधेयक सादर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांची निवडणूक आयोगात नेमणूक करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पॅनल मधून सरन्यायाधीशांना वगळण्याचे विधेयक केंद्र सरकारने […]

तामिळनाडूत द्रमुक सरकारने भाजप कार्यालयातून हटवला भारतमातेचा पुतळा; भाजपचा दडपशाहीचा आरोप

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने भाजप कार्यालयातून भारतमातेचा पुतळा हटवला. 7 ऑगस्ट रोजी उशिरा मूर्ती काढण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू […]

म्हणे, राणेंच्या टिपण्णीने लोकसभेचा स्तर “घसरला”; पण राहुलच्या भाषणाने मात्र तो “उंचावला”; मराठी माध्यमांचे अजब तर्कट!!

मोदी सरकार वरील अविश्वास ठरावावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांमधून विशिष्ट अर्थ काढून मराठी माध्यमांनी अजब तर्कट लढविले आहे. […]

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणातील “हत्या”, “देशद्रोही” “गद्दार”, “मारा गया” हे असंसदीय शब्द लोकसभेतील रेकॉर्ड मधून हटविले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावाच्या वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काल जे भाषण केले, त्यामध्ये त्यांनी “हत्या” शब्दापासून अनेक असंसदीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात