भारत माझा देश

नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पटकावला पहिला क्रमांक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. त्याने 87.66 मीटर […]

काँग्रेसचे दिग्गज नेते विक्रमादित्य यांचा पक्षाविरोधात जाऊन समान नागरी कायद्याला पाठिंबा, म्हणाले- या मुद्द्याचे राजकारण होऊ नये

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) बाबत देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारला विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. […]

तेलंगणमध्ये भाजप आमदाराच्या हत्येसाठी 20 कोटींची सुपारी? बीआरएसच्या आमदारावर गंभीर आरोप

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील भाजप आमदार एटेला राजेंद्र यांनी बीआरएस आमदार कौशिक रेड्डी यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांना मारण्यासाठी 20 […]

1 जुलै : आजपासून देशात झाले हे 5 मोठे बदल… HDFC विलीनीकरणापासून ते LPG दरापर्यंत, वाचा सविस्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून जुलै (जुलै 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल घडले आहेत. यामध्ये स्वयंपाकघरापासून ते तुमच्या […]

CM Arvind Kejriwal Demands PM Modi To Give Bharat Ratna Award To Doctors And Health Workers This Year

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव

केंद्राचा अध्यादेश “असंवैधानिक आहे आणि तत्काळ स्थगिती देण्यास पात्र आहे, असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशावर […]

माफिया अतिकने बळकवलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट मुख्यमंत्री योगींनी गरजूंना केले सुपूर्द!

आमचे सरकार गरिबांच्या पाठीशी उभे असल्याचेही योगींनी सांगितले. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रयागराजला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लुकरगंजमधील माफिया अतिक […]

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी केली फोनवर चर्चा!

युक्रेन युद्धासह अनेक मुद्य्यांवर झाली चर्चा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान […]

Know Pushkar Singh Dhami Profile Became New CM Of Uttarakhand

Uniform Civil Code : देवभूमी उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा!

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले ”मी वचन दिले होते.’’ विशेष प्रतिनिधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू केला […]

FM Sitharaman Takes Back decision of reducing interest rates on small savings schemes

केंद्राने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात केली वाढ!

सरकार दर तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्राने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. जुलै-सप्टेंबर […]

महिला समर्थकांच्या दबावातून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही; फाडलेल्या राजीनामा पत्राचा व्हिडिओ व्हायरल!!

वृत्तसंस्था इम्फाळ : गेले दोन महिने हिंसाचाराने पेटलेल्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग राजीनामा देणार नाहीत. त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, जेडीयु यांच्यासारख्या पक्षांकडून आणि […]

गँगस्टर अतिक अहमदकडून सोडविलेल्या जमिनीवर पीएम आवास योजनेचे घर; योगींनी अनेक निराधार मुस्लिमांच्या डोक्यावर दिले छत!!

वृत्तसंस्था प्रयागराज : गँगस्टर अतीक अहमदने हडपलेल्या जमिनी योगी सरकारने आधी त्याच्याकडून सोडविल्या. तिथल्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवले. तो ठार झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या […]

मणिपूर : राजीनाम्याच्या चर्चांच्या गोंधळात, मुख्यमंत्री बिरेन यांचे ट्वीट आले समोर, म्हणाले…

समर्थक महिलांनी सर्वांसमोर राजीनामा पत्र  फाडले विशेष प्रतिनिधी मणिपूर :  ईशान्येकडील मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे राजीनामा देणार असल्याच्या […]

Hijab Controversy Karnataka High Court completes hearing on hijab controversy, verdict likely next week

केंद्राच्या आदेशाविरोधात ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली; ५० लाखांचा दंडही ठोठावला!

४५ दिवसांच्या आत दंड भरला नाही तर दररोज ५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क विशेष प्रतिनिधी बंगळुरु :  कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्वीटर इंकद्वारे दाखल करण्यात आलेली […]

कुर्बानीसाठी आणलेल्या २५० शेळ्यांना खरेदी करून जैन बांधवांनी दाखवली भूतदया!

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील घटना; सर्व बकऱ्या आता ‘शेळी निवारा’ ठिकाणी सुरक्षित विशेष प्रतिनिधी बागपत : देशभरात गुरुवारी ईद उल अजहा हा सण साजरा करण्यात […]

विज्ञान तंत्रज्ञान ते नवीन वेब सिरीज; दिल्ली मेट्रोत विद्यार्थ्यांशी रंगल्या मोदींच्या गप्पा!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या तीन इमारतींचे भूमिपूजन केले. विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी […]

पाकिस्तानींची हज यात्रा अडचणीत, सौदी एव्हिएशन अथॉरिटीने मागितली 5 कोटी डॉलरची थकबाकी, न दिल्यास उड्डाणे बंद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सौदी अरेबियाची एव्हिएशन एजन्सी जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशन (GACA) ने 4 कोटी 80 लाख डॉलरची थकबाकी भरण्यासाठी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन […]

फडणवीसांविरुद्ध आक्रमक पवार मोदींविरुद्ध मात्र बचावात्मक; मोदींना परस्पर टिळक पुरस्कार जाहीर करून केला औचित्यभंग!!

विशेष प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झालेले शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट त्यांच्यावर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वार […]

पवारांनी कबूल केलेल्या अर्धसत्यावर संजय राऊतांच्या उड्या; म्हणे, पवारांनी टाकली गुगली, मारला सिक्सर!!

प्रतिनिधी मुंबई : 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पुरते एक्सपोज करून त्यांना कबूल करायला लावलेल्या अर्जासत्त्यावर संजय राऊत यांच्या […]

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, मेक इन इंडियाचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून कौतुक केले आहे. रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी […]

66 रुपये प्रति लिटर इंधनावर धावणार वाहने; नितीन गडकरी म्हणाले- ऑगस्टमध्ये लाँच करणार 100% इथेनॉल वाहने

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 100% इथेनॉल इंधनावर चालणारी वाहने ऑगस्टमध्ये भारतात लॉन्च केली जातील. वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (29 जून) एका […]

प्रिडेटर ड्रोनची किंमत इतर देशांच्या तुलनेत 27 टक्के कमी; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याचा दावा, काँग्रेसने चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दावा केला की, आम्ही अमेरिकेकडून खरेदी करत असलेल्या 31 प्रीडेटर ड्रोनची किंमत इतर देशांना दिलेल्या […]

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आता वंशाच्या आधारावर नाही होणार कॉलेजमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यापुढे कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशासाठी वंशाचा आधार घेतला जाणार नाही. या ऐतिहासिक निर्णयाने कोर्टाने अनेक दशकांपासून सुरू […]

आता भारतातून करता येईल कैलास दर्शन; उत्तराखंडमध्ये आढळले व्ह्यू पॉईंट, येथून 50 किमी दूर पवित्र पर्वत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भगवान महादेवाचे निवासस्थान मानले जाणारे कैलास पर्वत आता फक्त भारतातूनच पाहता येईल. यासाठी चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. […]

Modi Delhi

Rajasthan Election 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थान निवडणुकीपूर्वी मोठा दौरा

८ जुलैला पंतप्रधान मोदी बिकानेरला भेट देणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा मोठा दौरा करणार आहेत. ८ […]

उद्यापासून अमरनाथ यात्रा, यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना; पहिल्याच दिवशी 2189 यात्रेकरूंना बालटाल मार्गासाठी टोकन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 1 जुलैपासून बाबा अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला शुक्रवारी सकाळी जम्मूहून पवित्र गुहेकडे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात