भारत माझा देश

अख्खे नरेंद्र मोदी स्टेडियम जय श्रीरामच्या घोषणांनी गुंजले; पण सनातन धर्माला शिव्या देणारे उदयनिधी चिडले!!

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : कालच्या भारत – पाकिस्तान दरम्यानच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात अख्खे नरेंद्र मोदी स्टेडियम जय श्रीरामच्या घोषणांनी गुंजले, पण सनातन धर्माला शिव्या देणारे […]

ऑपरेशन अजयअंतर्गत 197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत पोहोचली; इस्रायली सैन्य गाझावर हल्ल्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे- आम्ही गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्यास तयार आहोत. आतापर्यंत आम्ही […]

‘इथून निघून जा…’, जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हिंदू आणि शिखांना धमकी, घरांवर लावले पोस्टर्स

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील हिंदू आणि शीख कुटुंबांना त्यांची घरे सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. अनेक घरांवर पोस्टर चिकटवण्यात आले असून घरे रिकामी करण्याच्या […]

काँग्रेस : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात 229 उमेदवारांपैकी फक्त 5 मुसलमान; शिवराज विरोधात काँग्रेसचे हनुमान!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  “जितनी आबादी उतनी हिस्सेदारी!!” असा नवा राजकीय फंडा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काढला असला तरी तो फक्त बोलण्यापुरता असल्याचेच काँग्रेसच्या […]

पितृपक्षाला घाबरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार याद्या नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर; पण त्याही तोकड्याच!!

विशेष प्रतिनिधी रायपूर : एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची, दुसरीकडे त्यातल्या अंधश्रद्धाच खऱ्या मानून वाटचाल करायची ही काँग्रेसची भीतीतून आलेली “परंपरा” आहे. ती “परंपरा” जपत […]

भाजप सोडण्याच्या अफवा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी फेटाळल्या, म्हणाले- निर्णयापासून मागे हटणार नाही, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही

वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चेला अफवा असल्याचे म्हटले […]

तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यान फेरी सेवा, साडेतीन तासांचा प्रवास; 150 लोक बसू शकणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानची फेरी सेवा शनिवारी 14 ऑक्टोबरपासून सुरू झाली. ही फेरी तामिळनाडूतील नागापट्टिनम ते श्रीलंकेतील कानकेसंथुराई (जाफनाजवळ) दरम्यान धावेल. त्यात […]

तेलंगणातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर राहुल गांधींचे बीआरएसवर टीकास्त्र; म्हणाले- ही आत्महत्या नाही, तरुणांच्या स्वप्नांची हत्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका मुलीच्या आत्महत्येवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणा सरकार आणि भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार निशाणा साधला. X वर पोस्ट […]

मोदींनी लिहिलेल्या गरबा गीताला ध्वनी-तनिष्कने दिला आवाज; पंतप्रधानांनी व्यक्त केले आभार

विशेष प्रतिनिधी मुंबई : शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरबा गीताला ध्वनी भानुशाली आणि तनिष्क बागची या गायकांनी आवाज […]

PM मोदींनी 2036 ऑलिम्पिक आयोजनाचा दावा केला सादर, IOCच्या सेशनमध्ये म्हणाले – हे 140 कोटी देशवासीयांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न

वृत्तसंस्था मुंबई : भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाची दावेदारी सादर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (14 ऑक्टोबर) 141व्या सत्रात सांगितले की भारत आपल्या भूमीवर […]

Mirwaiz changed Omar Farooq

मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून तिथे सरकारने सकारात्मक पातळीवर जे बदल घडवून आणलेत, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आत्तापर्यंत काश्मीर […]

संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!

प्रतिनिधी जम्मू : 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात संघ कार्यकर्त्यांनी संघकार्याचा विस्तार करून संघटनात्मक […]

‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!

भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे […]

विश्वचषक 2023 : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पाकिस्तानवरील विजयाबद्दल टीम इंडियाचे केले अभिनंदन

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताने शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मेगा मॅचमध्ये पाकिस्तानचा […]

IND vs PAK WC 2023 : रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीने, भारताचा पाकिस्तानावर सात गडी राखून दणदणीत विजय

भारतीय गोलंदांजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे विशेष प्रतिनिधी अहमदाबाद :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे लक्ष लागलेला भारत […]

cbi arrests five people for allegedly posting objectionable against judges and judiciary

बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, CBIचे बंगाल-सिक्कीममध्ये ५० ठिकाणी छापे

सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह अटक करण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या बनावट […]

भारत आणि श्रीलंका दरम्यान फेरी सेवेचा पंतप्रधान मोदींनी केला शुभारंभ

नागपट्टिनम आणि कानकेसंतुराई दरम्यान ही फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या […]

pakistan vs india Pakistan's innings collapsed inside 200 against India

श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारताविरुद्ध 200 च्या आत गडगडला!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत हैदराबाद मध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये मात्र गडगडला. श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या […]

सियाचीन ग्लेशियरमध्ये उभारला पहिला मोबाईल टॉवर; 4G इंटरनेट सुविधा देखील झाली उपलब्ध

सीमेवरील जवानांना आता त्यांच्या कुटुबीयांशी सहज संपर्क  साधता येणार आहे विशेष प्रतिनिधी लडाख : केंद्रशासित प्रदेशातील सीमावर्ती भागात दळणवळणाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या मोहिमेमुळे, सियाचीन […]

Maharashtra Pune wife commits suicide over panipuri issue

‘तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग’च्या परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने महिला उमेदवाराने केली आत्महत्या!

भाजपाने भारत राष्ट्र समितीवर केली टीका; शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू विशेष प्रतिनिधी तेलंगणा: एका विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येनंतर, शुक्रवार, 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या अशोक नगर भागात […]

जम्मू-काश्मिरात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शने; अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारच्या नमाजानंतर बडगाममध्ये लोकांनी […]

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, जाणून घ्या तीव्रता

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : आज १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा हाय व्होल्टेज सामना रंगणार […]

आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय संतापले; म्हटले- कोणीतरी अध्यक्षांना समजावून सांगा, आमच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी झाली. या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर […]

ज्योतिरादित्य सिंधिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राज्यसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (13 ऑक्टोबर) फेटाळली. मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते गोविंद […]

अहमदाबादेत भारत-पाकिस्तान सामना; नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये NSGची हिट टीम तैनात, संवेदनशील भागातही पोलिसांचा पहारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात