बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, CBIचे बंगाल-सिक्कीममध्ये ५० ठिकाणी छापे

cbi arrests five people for allegedly posting objectionable against judges and judiciary

सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह अटक करण्यात आली आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. सीबीआयने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim

सीबीआच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयाने वृत्त दिले आहे की, काल संध्याकाळपासून कोलकाता, गंगटोक, सिलीगुडी आणि इतर ठिकाणांसह सुमारे ५० ठिकाणी  छापे सुरू  आहेत. सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या (पीएसएलके) वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह  हॉटेलमध्ये लाखोंची लाच  स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात