भारत माझा देश

महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगड कोरोनाविरुध्दच्या लढाईत पडतेय कमी, केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यावर केंद्राने खडसावले आहे.

महाराष्ट्र आणि पंजाब, छत्तीसगड ही तीन राज्येच कोरोनाविरुध्दच्या लढाईत कमी पडतेय असे केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. केंद्रीय पथकाने हा अहवाल दिल्यावर केंद्र सरकारने […]

सिक्युरिटी गार्ड ते आयआयएमचा प्रोफेसर, केरळमधील रंजित रामचंद्रनचा प्रवास

मोडकळीस आलेली झोपडी, आई-वडीलांसह बहिण भावंडाना सांभाळण्यासाठी केवळ चार हजार रुपयांवर सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यामुळेच केरळमधील रंजित रामचंद्रन हा […]

अबब…मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेसाठी फेसबुकने वर्षात खर्च केले १७१ कोटी रुपये

फेसबुकचे सर्वांवर लक्ष आहे असे म्हणतात. पण फेसबुकचा निर्माता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग याच्या सुरक्षेसाठी फेसबुकला १७१ कोटी रुपये (२३ मिलीयन डॉलर्स) खर्च करावा लागला. […]

अमित शहा म्हणाले मलाही तिकिट नाकारले होते, एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जातात. संघटनेवर प्रचंड पकड आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची त्यांच्यात […]

बिहारमधील पोलीस अधिकाऱ्या ची पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हत्या, मुलाच्या हत्येच्या धक्याने आईचाही मृत्यू, सात पोलीस निलंबित

पश्चिम बंगालमध्ये चौकशीसाठी गेलेल्या बिहारमधील किशनगंज टाऊनचे इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांची जमावाने भीषण हत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. अश्विनीकुमार यांना सोडून […]

दररोज जळणाऱ्या चिता चिंतेच कारण, अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे पंतप्रधानांना आर्त पत्र

औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार […]

सुशील चंद्रा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक […]

जवानांवरील हल्ल्याची चिथावणी ममतादीदींच्या सल्ल्यामुळेच, अमित शहांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी कोलकता – केंद्रीय दलाच्या जवानांना घेराव घालावा, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी दिल्यामुळेच सीतलकुची येथील घटना घडली, असा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित […]

लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस! केंद्रांची संख्या १९ हजारांनी वाढली

लसीकरणामध्ये भारत दररोज नवीन विक्रम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस देण्यात […]

दहशतवाद्यांनी अवघ्या १४ वर्षांच्या मुलाला शरण जाण्यापासून रोखले, अखेर चकमकीत ठार

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमध्ये गेल्या तीन दिवसांत चार स्वतंत्र चकमकीत १२ दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. शोपियाँमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांत अवघ्या […]

भारतात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या जोडीला येणार आणखी पाच लशी, लसीकरणाला मिळणार सुपर बुस्टर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाचा मुकाबला करण्यासठी सध्या लसीकरण हा सर्वात विश्वासू प्रभावी मार्ग असल्याचे जगभरातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढविण्यावर केंद्र […]

मध्यप्रदेशामध्ये लॉकडाऊन लावणार नाही ; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सूतोवाच

वृत्तसंस्था भोपाळ : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मध्यप्रदेशात लॉकडाऊन लावला जाणार नाही, लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे, […]

Mahindra And Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, target to sell 5 lakh electric vehicles by 2025

इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात महिंद्रा अँड महिंद्रा करणार ३,००० कोटींची गुंतवणूक, २०२५ पर्यंत ५ लाख वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट

Mahindra And Mahindra : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात तब्बल […]

व्यंकटेश प्रसादचे ट्विट…भारत – पाकिस्तान खुन्नस आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्डच्या सोनेरी आठवणी

वृत्तसंस्था चेन्नई – व्यंकटेश प्रसादचे ट्विट… पाकिस्तानशी ती खुन्नस… आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्ड विकेटच्या सोनेरी आठवणी आज एकदम जाग्या झाल्या… त्याचे असे झाले, की […]

A group of 437 devotees to go to Nankana Sahib on the occasion of Baisakhi, Approved from Pakistan

सौहार्दाची सूर्यकिरणे : ‘बैसाखी’निमित्त नानकाना साहिबला जाणार ४३७ शीख भाविकांचा जथ्था; पाकचा हिरवा झेंडा

Nankana Sahib : भारत आणि पाकिस्तानदरम्यान संबंध ताणलेले असतानाच आता शीख भाविकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. बैसाखी उत्सवाच्या निमित्ताने भारतीय शीख यात्रेकरूंचा जथ्था पाकिस्तानला भेट […]

Big news: India Stops export of remedivir injection

मोठी बातमी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर भारताने घातली बंदी, कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे निर्देश

देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत सरकारने रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. देशात […]

Rahul Gandhi said the government should reconsider taking the CBSE exam

राहुल गांधी म्हणाले – सरकारने CBSE परीक्षा घेण्याबाबत फेरविचार करावा, प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

Rahul Gandhi : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका […]

ममतादीदी, तुमच्या चिथावणीमुळेच कुचबिहारमध्ये चौघांना प्राण गमवावे लागलेत; पण भाजप कार्यकर्त्याच्या हत्येविषयी तुमचे डोळे नाही पाणावले; अमित शहांचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था बशीरहाट दक्षिण – कुचबिहारमधील सीतलाकुचीत निवडणूक हिंसाचाराला आणि चौघांच्या मृत्यूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी […]

लशीकरणाचा विक्रम: ८५ दिवसांत १० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस; अमेरिका, ब्रिटन आणि चीनलाही टाकले मागे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात शनिवारी विक्रम केला. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत संपूर्ण देशात 10.12 कोटी डोस देण्यात आले आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला […]

उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती; बलात्कारातील दोषी आमदाराच्या पत्नीची उमेदवारी केली रद्द

वृत्तसंस्था उन्नाव :  उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती झाली आहे… बलात्कारातील आरोपी आमदार कुलदीप सेनगर याची पत्नी संगीता सेनगर यांना जिल्हा पंचायत निवडणूकीत दिलेली उमेदवारी […]

कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांशी ममतादीदी सिलिगुडीच्या प्रेस कॉन्फरन्समधून विडिओ कॉलवर बोलल्या

वृत्तसंस्था सिलिगुडी : कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिलिगुडीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये विडिओ कॉलवर बोलल्या.Mamata Banerjee speaks to relatives of […]

Mamata Banerjee criticizes Election Commission for preventing her from going to Cooch Behar

ममता दीदींची थेट निवडणूक आयोगावरच टीका, म्हणाल्या- आयोगाचे नाव बदलून ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ ठेवा!

Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याला राजकीय वातावरण गरम झाले आहे. शनिवारी कूचबिहारमधील हिंसाचारानंतर निवडणूक […]

PM Narendra Modi appeals to people on occasion of Vaccine Utsava, read in Details

‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना ४ आवाहने, वाचा सविस्तर…

PM Narendra Modi : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू […]

Start a new business of kulhad making in just 5000 rupees

WATCH : पाच हजारांत सुरू करा नवा बिझनेस, महिन्याला होईल एवढी कमाई

business of kulhad making : कोरोनानं अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्यांवरही कोरोनानं मोठं संकट आणलं आहे. त्यामुळं अनेकजण लहान सहान व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवण्याचा […]

महाराष्ट्रात सर्वाधिक लस पुरवठा ; लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक लस मिळायला हवी होती ; हर्षवर्धन यांचे खणखणीत उत्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण थांबले आहे असा कांगावा महाराष्ट्र सरकार करत आहे. मात्र, महाराष्ट्राला सर्वाधिक लसपुरवठा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात