आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल


विशेष प्रतिनिधी

मुंबई  : ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहिमेअंतर्गत आखाती देशातून ५४ टन ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस तलवार ही पहिली युद्धनौका मंगलोर बंदरात दाखल झाली.India recived oxygen from gulf countries

भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहेकोरोना रुग्णांच्या साह्यासाठी मित्रदेशांमधून द्रवरूप ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणण्यासाठी `ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहीम सुरू करण्यात आळी आहे.त्यात सध्या नौदलाच्या नऊ युद्धनौका कुवेतपासून सिंगापूरपर्यंत तैनात असून तेथून त्या ऑक्सिजन व अन्य मदतसामुग्री घेऊन भारतात येणार आहेत.
आज आयएनएस तलवार ही युद्धनौका बहरीनवरून

ऑक्सिजन घेऊन मंगलोरमध्ये आली. एरावत युद्धनौका लवकरच सिंगापूरहून, तर कोलकाटा ही युद्धनौका कुवेतवरून येणार आहे. कुवेत आणि दोहा येथून तीन युद्धनौका लवकरच भारतात येणार आहेत. जलाश्व ही युद्धनौका आग्नेय आशियात असून गरज भासल्यास तीही या कामगिरीवर पाठवली जाणार असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.

India recived oxygen from gulf countries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात