रामायणातील रावण अरविंद त्रिवेदी यांची प्रकृती ठणठणीत, निधनाविषयीची अफवा पसरल्याने सारे हैराण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे लोकप्रिय कलाकार अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा सोशल मिडीयावरून सर्वत्र पसरली. त्यामुळे अनेक जण हैरणा झाले.Arvind trivedis health is good, don’t spread roomers

काही लोकांना ही बातमी खरी वाटली. त्यामुळे रामायण मालिकेत लक्ष्मणची भूमिका करणारे सुनील लाहिरी यांनी ती बातमी खोटी असल्याचे सांगत अफवा न पसरविण्याचे आवाहन केले.सुनील लाहिरी यांनी आज सकाळी इन्स्टाग्राम खात्यावर दोन फोटो शेअर केले. यात एक अरविंद त्रिवेदी यांचा रावण यांच्या भूमिकेतील लुक असलेला फोटो आणि दुसऱ्या छायाचित्रात ते अरविंद त्रिवेदी यांच्यासमवेत दिसतात.

हा फोटो एक ते दोन वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोबरोबर सुनील लाहिरी यांनी म्हटले की, आजकाल कोरोना संकटामुळे कोणती ना कोणती वाईट बातमी ऐकायला मिळते. प

ण सोशल मीडियावरुन खोटी अफवा व्हायरल करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की कृपया अशा प्रकारच्या बातम्या पसरू नयेत. अरविंदजी चांगले आहेत आणि ते चांगले राहोत, हे ईश्व्रचरणी प्रार्थना.

Arvind trivedis health is good, don’t spread roomers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात