आपला महाराष्ट्र

हनीट्रॅपप्रकरणी डीआरडीओच्या शास्त्रज्ञाची आज सुनावणी, पाकिस्तानी एजंटला दिली गुप्त माहिती, व्हॉट्सअॅप-व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात

विशेष प्रतिनिधी पुणे : हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर आज पुण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने शास्त्रज्ञाच्या […]

केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येईल, त्याचबरोबर केंद्र सरकार ज्याप्रमाणे शौर्य पुरस्कार देते त्याच धर्तीवर राज्य […]

पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!

प्रतिनिधी पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा काँग्रेसकडून खेचून घेण्याचा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला आहे. यासाठी […]

“मोपल्यांचे बंड” ते “द केरला स्टोरी” कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 ज्यादिवशी जातीव्यवस्था विसरून सर्व हिंदू एकत्र होतील तेव्हापासून 24 तासांत भारत महासत्ता होईल : अविनाश धर्माधिकारी  हर घर सावरकर समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन प्रतिनिधी पुणे […]

राहुल गांधी सावरकरांच्या केसाएवढेही नाहीत; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान

प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी जन्मातही सावरकर होऊ शकत नाही, ते सावरकरांच्या केसाऐवढेही नाहीत, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना […]

घराणेशाहीत अडकलेल्यांनाच सावरकरांचे वावडे; मुख्यमंत्र्यांचे शरसंधान; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रथमच सावरकर जयंती साजरी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : घराणेशाहीत अडकलेल्या आणि वीर सावरकर यांचे वावडे असणाऱ्या पक्षांनी संसदेच्या नवीन वास्तूच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे, हे देश पाहत आहे. […]

मंत्र्यांनी एखादा फोन केला असता तरी विरोधक खुशीने संसदेच्या उद्घाटनाला गेले असते पण…; सुप्रिया सुळेंनी पाडले विरोधकांचे पितळ उघडे!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : आज 28 मे 2023 सावरकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नव्या भव्य दिव्य संसदेचे उद्घाटन केले. पण हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या […]

वैद्यकीय क्षेत्रात ”इंटिग्रेटेड अप्रोच” काळाची गरज – डॉ. माधुरी कानिटकर

पुण्यात पार पडली दोन दिवसीय ‘डायग्नॉस्टिका – रिव्होल्यूशन इन हेल्थ केअर’ राष्ट्रीय परिषद विशेष प्रतिनिधी पुणे : टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 66 वा वाढदिवस साजरा.अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव..

वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट.. विशेष प्रतिनिधी पुणे : आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा 66 वा वाढदिवस असून त्यांच्या […]

राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्यानंतर संभाजी राजेंची स्वराज्य संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात; हेतू आणि परिणाम काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार व्हायला अजून वर्ष ते दीड वर्ष एवढा वेळ आहे. पण याची तयारी मात्र वेगवेगळ्या पक्ष […]

मोदींनी विश्वासात घेतले नाही म्हणून नव्या संसद भवन उद्घाटन कार्यक्रमावर शरद पवारांचाही बहिष्कार

प्रतिनिधी मुंबई : नवीन संसद भवन बांधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही म्हणून विरोधी पक्ष नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालत […]

“पाटलीन हायस रुबाबात नाच”अभिनेते किरण माने ची गौतमी पाटील च्या समर्थनार्थ पोस्ट..

गौतमीच्या आडनावाच्या वादात किरण मानेची उडी विशेष प्रतिनिधी पुणे:सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील रोज काही ना काही कारणानं माध्यमांमधून चर्चेत असते.. असा एकही दिवस नाही .. […]

पुणे लोकसभा पोटनिवडणूक : अजितदादांनी “आतल्या गोटातील” बातमी जाहीर करताच वज्रमुठ पडली ढिल्ली, काँग्रेस – राष्ट्रवादीतच जुंपली!!

प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठ्या सभांपूर्वी वज्रमूठ कितीही घट्ट केली तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये वज्रमूठ ढिल्ली पडू शकते याचा प्रत्यय आज पुण्यात […]

नावडतीचं मीठही अळणी, पण जनता देईल जमालगोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस सह विरोधकांनी बहिष्कार घातला आहे हा त्यांचा विघ्नसंतोषी पणा आहे. पण मराठीत एक म्हण आहे […]

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी शिर्डी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..

१९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये होतं सावरकरांचे वास्तव्य .. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील […]

“गाव नावाची मोठी श्रीमंती माझ्याजवळ” हेमांगी कवीची भावनीक पोस्ट व्हायरल..

अभिनेत्री हेमांगी कवीने जागवल्या आपल्या गावच्या आठवणी.. विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी चित्रपट विश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी कायमच आपल्या सोशल […]

maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai

MPSC वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी तरूणास अटक; ९४ हजारांहून अधिक उमेदवारांचा तपशील कॉपी केला

घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर जप्त विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वेबसाईट हॅक करून गट […]

केंद्रात विरोधी ऐक्यासाठी सर्वांनाच हवेत पॉवरफुल्ल पवार; महाराष्ट्रात मात्र त्यांच्याच राष्ट्रवादीला खिंडार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी सर्वांनाच हवे 80 वर्षांचे योद्धे पॉवरफुल पवार, पण खाली महाराष्ट्रात […]

केजरीवाल – पवार भेटीनंतर पवारांच्या स्विस बँक अकाउंट संदर्भातले केजरीवालांचे जुने ट्विट व्हायरल!!

प्रतिनिधी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या कायद्याच्या बडग्यापासून आपले सरकार वाचविण्यासाठी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. ते […]

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंग्याला पायदळी तुडवल्याचे चित्र शेअर केल्याने तरुणावर गुन्हा दाखल केल्याने संताप; सिल्लोड API मेहेत्रे निलंबित?

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मुघल औरंगजेब आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून उभे असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे चित्र समाज माध्यमांवर शेअर केल्याप्रकरणी एका हिंदू […]

अरविंद केजरीवाल – शरद पवारांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांचा टोला, म्हणाले…

‘’यांची राजकीय  दुकानं बंद  होत असल्याने…’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या काही मंत्र्यांनी […]

विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या सर्व विरोधकांचा एकजुटीचा प्रयत्न सुरू असताना विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला […]

द केरळ स्टोरी या सिनेमाची टीम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला.. समाज माध्यमातून फोटो व्हायरल ..

विषेश प्रतिनिधी मुंबई :पाच मे रोजी रिलीज झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा रोज काही ना काही कारणाने चर्चेत आहे… नुकतच या चित्रपटाने दोनशे कोटीच्या क्लब […]

नव्या संसद भवनाला सावरकर सदन हेच नाव देऊन टाका!!; तुषार गांधींचा जळफळाट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतकालात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या मुहूर्तावर 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची नवी संसद लोकार्पित करत आहेत. परंतु […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात