आपला महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही; विविध संस्थांच्या निधी वाटपातही आणणार सुसूत्रता!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही त्यांचे रद्द झालेले आरक्षण त्यांना मिळवून देण्याचे […]

ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली No reservation will be […]

”तुम्ही फक्त पर्यावरणावर खोट्या गप्पा हाणा” भाजपाने आदित्य ठाकरेंवर केला पलटवार!

”जरा डोळे उघडा आणि नीट पहा…” असंही भाजपाने म्हटलं आहे. .विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी […]

ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा (की पेटविण्याचा) देताहेत इशारा!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा किंवा पेटविण्याचा देताहेत इशारा!!, असं खरंच घडलं आहे. Uddhav thackeray and prakash ambedkar used […]

ठाकरेंशी युती, राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!

प्रतिनिधी संभाजीनगर :  ठाकरेंशी युती राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!, अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उद्धव […]

पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर घेताना आला होता कटू अनुभव, जाणून घ्या नेमकं काय सांगितलं…

मुलुंडमध्ये मराठी महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुलुंड परिसरातील एका  सोसायटीमध्येकाल  फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या तृप्ती […]

महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक, चहापानासाठी ढाब्यावर जात नाहीत; शरद पवारांची बारामतीतून ग्वाही

प्रतिनिधी बारामती :  महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या […]

Raj-Thackeray-10

”मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित”

मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला फ्लॅट नाकारण्यात आल्याच्या घटनेवरून राज ठाकरेंचा कडक इशारा विशेष  प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील मुलुंड परिसरातील एका  सोसायटीमध्येकाल  फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या […]

अभिनेत्री प्राजक्तामाळीने घेतलं वर्षावर गणरायाचे दर्शन!

विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुत्रसंचालन करताना ती नेहमी आपल्या […]

“…हीच स्वामिनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल” राज ठाकरे यांचं विधान!

…बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या  हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ […]

नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी??

नाशिक : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी तब्बल 400 वर्षांपूर्वी नवस सायासाचा फोलपणा अधोरेखित केला आहे. “नवसे कन्या पुत्र होती, तर काय करणे लागे पती??”, असे त्यांनी […]

कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाचा जगाला अलविदा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाला अलविदा केला. भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. […]

गरवारे क्लबच्या निवडणुकीचा इशारा काय??; काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!!

नाशिक : मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीचा निकालाची बातमी मराठी माध्यमांनी अतिशय किरकोळ स्वरूपात देऊन ती दाबून टाकली. पण माध्यमांनी बातमी दाबली म्हणून त्यातले सत्य […]

समीर चौगुलेंची अभिनेत्रीसाठी खास पोस्ट!

 विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील […]

देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे मान्य. पण देवेंद्र गेली कित्येक वर्षे 24×7 सामाजिक कामातच आहेत. ते कधीच विश्रांती […]

गणपती दर्शनासाठी “वर्षा”वर 30 पेक्षा अधिक देशांचे वाणिज्य दूत आणि विदेशी पाहुणे!!

विशेष प्रतिनिधी  मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी […]

Dadasaheb Phalke Award : राज ठाकरे यांनी केलं वहिदा रहमान यांचं खास अभिनंदन, म्हणाले…

वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार  यंदा जेष्ठ अभिनेत्री […]

पोस्टरवरून आले नवसावर; “मुख्यमंत्री अजितदादा” लालबाग गणपतीच्या चरणचिठ्ठीवर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी एवढे उतावीळ झाले आहेत, की ते जवळ जवळ प्रत्येक नेत्याचे नाव “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर […]

”काँग्रेसचा नव्याने आलेला एवढा पुळका दाखवताना आपल्या पक्षाची…” भाजपाचा संजय राऊतांवर पलटवार!

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर  दिले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार […]

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप

वृत्तसंस्था मुंबई : जीएसटी गुप्तचर विभागाने 55 हजार कोटी कर थकबाकीबद्दल 12 कॅसिनो आणि 12 ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, […]

मंत्री अब्दुल सत्तारांच्या पीएसह 5 जणांची एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण; मारहाण झालेल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए आणि समर्थकांनी एका सामजिक कार्यकर्त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी […]

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनलचा पूर्ण धुव्वा उडाला. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड होऊन त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा […]

भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल

हुसैन सध्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल आहेत. विशेष प्रतिनिधी  मुंबई : भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांना मंगळवारी (२६ सप्टेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने […]

पवार – अदानींना एकत्र आणण्याची बारामतीच्या शेतकऱ्याची गुजरातमध्ये “करामत”!!

प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधींनी उद्योगपती गौतम अदानींना सातत्याने टार्गेट वर ठेवले असले तरी शरद पवार गौतम अदानींच्या भेटीगाठी घेण्याचे थांबवत नाहीत, हे पाहूनच […]

raj-thackeray

‘मराठी पाट्या’बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

”तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे”, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह राज्यभरातील  व्यापाऱ्यांना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात