आपला महाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थिर, तरी संजय राऊत म्हणतात, ते तीन महिन्यात पडेल!!

प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुकूल लागला. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले तरी संजय राऊत यांची भविष्यवाणी करण्याची हौस काही थांबलेली नाही. त्यांनी […]

सुषमा अंधारे पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा त्यांच्या पक्षात रडल्या तर बरं होईल; अजितदादांचा टोला

प्रतिनिधी पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर रडल्या होत्या. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आपल्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करत असताना […]

बनावट नोटाप्रकरणी एनआयएचे 6 ठिकाणी छापे, हत्यारे-बनावट नोटा बनवणारी मशीन जप्त, दाऊदच्या कनेक्शनचे पुरावे सापडले

वृत्तसंस्था मुंबई : बनावट नोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई आणि ठाण्यात सहा ठिकाणी छापे टाकले. छाप्यात एजन्सीने अनेक शस्त्रे आणि बनावट नोटा बनवण्याची […]

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ : उद्धव ठाकरे

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे  सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने […]

नानांच्या राजीनाम्या नंतर विधानसभेचे अध्यक्षपद रिकामे ठेवणे ही महाविकास आघाडीची चूक; अजितदादांचा ठाकरे – पवारांना टोला

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्या […]

जयंत पाटील यांची आज ईडी करणार चौकशी, IL&FS प्रकरणात समन्स, राज ठाकरे यांचीही झाली होती चौकशी

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी […]

सत्तेवर सुप्रीम शिक्कामोर्तब, शिंदे-फडणवीस सरकारचा लवकर मंत्रिमंडळ विस्तार, या नेत्यांना मिळणार संधी

प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला लाइफलाइन दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केली आहे, त्यामुळे त्यांची सत्ता बहाल करता […]

सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ‘वस्तुस्थिती‘ आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ !

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली सविस्तर माहिती,  जाणून घ्या काय सांगितले  आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च  न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर […]

पुण्यात आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन..

अकरा दिव्यांग जोडप्यानी बांधली रेशीमगाठ.. विशेष प्रतिनिधी पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा आणि अविस्मरणीय असा क्षण..आणि तो जर विशेष व्यक्तींचा असेल तर आणखी […]

‘’बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक’’ मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

‘’जनमताचा मान ठेवणारा निकाल, घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय’’ अशा  शब्दांत निकालचे वर्णन केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत […]

सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ निकालावर मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवार कोश्यारींपर्यंत, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे टोला, तर अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च  न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या […]

न्यायालयीन निर्णयात ऑपरेशनल पार्ट महत्त्वाचा; शिंदे – फडणवीस सरकारला अपाय नाही!!

एडवोकेट आदित्य रुईकर न्यायालयीन निर्णयाचा ऑपेशनल पार्ट फार महत्वाचा असतो. त्यावर बहुतांशी सगळं अवलंबून असते. त्यात जे नमूद असत त्यावर पुढची कारवाही करता येते. संपूर्ण […]

माझ्याकडे कोणी राजीनामा द्यायला आले, तर मी त्याला का नाकारू??; भगतसिंह कोश्यारींचा खोचक सवाल

वृत्तसंस्था डेहरादून : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत निकाल देताना तत्कालीन राज्यपालांच्या काही कायदेशीर कृतींवर बोट ठेवत ताशेरे ओढले आहेत. या मुद्द्यावर तत्कालीन राज्यपाल […]

Union Minister Narayan Rane Arrest Order by Nashik Police for derogatory comment On CM Uddhav Thackeray

सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा आणि नैतिकतेचा संबध येतो कुठे? असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च  न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय […]

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आता बोलण्यात अर्थ नाही; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पवारांनी बोलून दाखवली खंत

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर आता बोलण्यात काही अर्थ उरला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर खंत […]

मुंबई अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने हाती घेतली धडक मोहीम!

‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ‘अंमली पदार्थमुक्त मुंबई’ […]

“ते” हरल्यावर फटाके फोडताहेत, पण आम्हाला घटनाबाह्य बोलणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य ठरविले; शिंदेंचा ठाकरेंना टोला

प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टात हरल्यानंतर “ते” फटाके फोडत आहेत. पण आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य ठरवून टाकले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

सुप्रीम कोर्टाच्या निकालातून लोकशाही आणि जनमताच्या कौलावरच शिक्कामोर्तब!!; शिंदे – फडणवीस सरकार स्थिर

प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा […]

सुप्रीम कोर्टाच्या निकालातून महाविकास आघाडीच्या सत्तेवर परतण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले; फडणवीसांचा घणाघात

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे निकालामुळे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात सत्तेवर परत येण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले गेले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया […]

‘The Kerala story’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटी क्लबकडे वाटचाल

विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा अनेक अर्थाने समाज माध्यमांवर गाजतोय .. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा आहे. तर […]

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा खरा अर्थ; शरद पवारांच्या नियंत्रणाखालचे सरकार उद्धव ठाकरेंनी स्वतः घालविले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना आज जी परखड निरीक्षणे नोंदवली, त्यातून त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि एकनाथ शिंदे […]

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात शिंदेंना “सुप्रीम” तडाखे; ठाकरेंना दिलासा पण ठाकरे सरकार परत आणण्यास नकार; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना एकापाठोपाठ एक तडाखे दिले. उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला. पण स्वतः उद्धव […]

सुप्रीम कोर्टाच्या निकालात ठरणार सरकार जाणार की राहणार??; पण अजितदादा – राऊतांच्या वक्तव्यांतून महाविकास आघाडीत दरार!!

प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे दोन महत्त्वाचे नेते खासदार संजय राऊत […]

16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय कायद्याला धरून दिला म्हणणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक गेले कुठे?

प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत अजितदादा दोनदा नॉट रिचेबल झाले. नंतर त्याचे वेगवेगळे खुलासे झाले. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या दिवशी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कुठे […]

‘’…त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज निकाल देणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज अंतिम निकाल आहे. यामुळे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात