आपला महाराष्ट्र

रेमंडचे एमडी गौतम सिंघानियांचा घटस्फोट; 32 वर्षांपूर्वी नवाज यांच्याशी झाले होते लग्न

वृत्तसंस्था मुंबई : रेमंड लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी सोमवारी जाहीर केले की ते आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया 32 वर्षांच्या […]

धनगर समाजातील आंदोलक आक्रमक; सुप्रिया सुळेंना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा द्या; आंदोलनस्थळी हायव्होल्टेज ड्रामा

विशेष प्रतिनिधी पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया […]

Supriya Sule's focus on Dhangar Reservation Movement

गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना आंदोलकांनी अडवू नये म्हणून धनगर आरक्षण आंदोलनात सुप्रिया सुळेंचे लक्ष!!

विशेष प्रतिनिधी पुणे : उद्याच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमासाठी बारामतीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना धनगर आरक्षण आंदोलकांनी अडवू नये म्हणून खासदार सुप्रिया सुळे […]

खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!!, अशी अवस्था आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आली आहे. Maratha reservation […]

पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणातील सातही आरोपी उच्चशिक्षित; NIAचा खुलासा- IED बनवण्यासाठी कोडवर्डमध्ये बोलायचे

वृत्तसंस्था पुणे : पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 6 नोव्हेंबर रोजी 7 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. […]

महाविकास आघाडीत धाक दाखवून तिजोरी रिकामी करत होतात, मग निधीसाठी आता का रडता??; विजय वडेट्टीवारांचा अजितदादांना बोचरा सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई : संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताफा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपले काका शरद पवारांची राजकीय संघर्ष करत असताना त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या. […]

तुम्ही मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न सोडवतो; संभाजीराजे उतरले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत!!

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : तुम्ही मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न सोडवतो, असे म्हणत कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. कोल्हापुरातील एका आंदोलनादरम्यान त्यांनी […]

दिवाळीचा फराळ मनसोक्त खा, पण पायी चालून तो पचवा!!; “असा प्लॅन” करून फिट राहा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवाळीचा फराळ मनसोक्त खा, पण काही गोष्टींची काळजी घेऊन तो फराळ पचवून फिट राहा!!Eat the Diwali snack to your heart’s content, but […]

Mission Mahagram MoU between Village Social Transformation Foundation and IDBI Bank

Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!

राज्यातील 104 गावांमध्ये आगामी 3 वर्षांसाठी ‘मिशन महाग्राम’ कार्यक्रम राबवला जाणार विशेष प्रतिनिधी मुंबई : मिशन महाग्राम अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि आयडीबीआय बँक यांच्यातील […]

ज्येष्ठ नागरिकांच्या दिवाळी आनंदात भर; नवी मुंबईत मोफत बस प्रवास!!

प्रतिनिधी नवी मुंबई : दिवाळीचे औचित्त्य साधत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा बोनस एनएमएमटीने दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना […]

पवारांच्या राजकीय कर्तृत्वावरचा नॅरेटिव्ह जातीवर आला; पवार मराठा की ओबीसी??, वाद रंगला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात शरद पवारांचे राजकीय कर्तृत्व खूप उत्तुंग आहे, असा नॅरेटिव्ह खुद्द त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी काही दशके महाराष्ट्रात रुजवला […]

एम्स आयएनआयसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस “एम्स”, आयएनआय सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाले आहेत. (AIIMS INI CET Result 2023) जानेवारी 2024 […]

Another uddhav oppose uddhav thackeray in mubra

मुंब्र्यात एका शाखेसाठी टक्कर; एका उद्धवाची हवा काढण्यासाठी दुसरा “उद्धव” समोर आणून शिंदे गटाने लढवली शक्कल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ऐन दिवाळीत मुंब्रा मध्ये एका शाखेसाठी शिवसेनेतल्या दोन गटात टक्कर झाली, पण एका उद्धवची हवा काढण्यासाठी दुसऱ्या उद्धवला समोर आणण्याची शक्कल […]

sharad pawar and ajit pawar meeting

उघडपणे झालेल्या भेटींमधून आत्तापर्यंत राजकीय बॉम्ब फुटलेत का??; गुप्तपणे पेटलेल्या वाती माध्यमांना कधी कळल्यात का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिवाळी भेटीनंतर अजित पवारांनी राजधानी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित […]

आयआयटी मुंबईत हमासच्या समर्थनार्थ भाषणाने गदारोळ; विद्यार्थ्यांनी केली एफआयआरची मागणी

वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांच्या व्याख्यानात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा एक गट […]

… तर विमान लँड झालेच नसते; नाथाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना इमोशनल फोन!!

प्रतिनिधी मुंबई : तुमचे विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसते, तर माझे आयुष्याचे विमान कधीच लँड झाले नसते, असे भावपूर्ण उद्गार भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ […]

स्वानंदी-आशिषसाठी अगं सुनबाई काय म्हणता सासूबाईच्या टीमचं स्पेशल केळवण!

विशेष प्रतिनिधी पुणे : अभिनेते उदय टिकेकर यांची लेक म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली देत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. स्वानंदीने इंडियन […]

शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटीसाठी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डेंग्यूनी आजारी असणारे अजित पवार बरे झाले शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी पोहोचले त्याचे त्यांनी शरद पवारांची […]

हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजालांची 25 कोटींची नको संपत्ती जप्त; मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीची कारवाई!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय सारखा तपास यंत्रणा मार्केट मार्फत चौकशी आणि तपासाचा ससेमिरा लावण्याचा आरोप सातत्याने […]

dilip walase patil says  sharad pawar word is last word

पवारांचाच अंतिम शब्द मानत दिलीप वळसे पाटील अजितदादांबरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला!! Marathi news

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात आजही अंतिम शब्द शरद पवारांचा मानतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी अजित दादांबरोबर जाऊन भाजपच्या सत्तेच्या […]

एमएमआरडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42350 ₹ सानुग्रह अनुदान

प्रतिनिधी मुंबई : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. Happy […]

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, शासन मल्लांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य शासन उपलब्ध करून देईल. शासन मल्लांच्या पाठशी असून त्यांनी राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर […]

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझावर भरधाव ‘SUV’ने अनेक गाड्यांना दिली धडक; तिघांचा मृत्यू!

एकूण सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे विशेष प्रतिनिधी मुंबई: वांद्रे वरळी सी-लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात […]

कशी करावी धनत्रयोदशी साजरी??; काय सांगते सनातन धर्मशास्त्र??

तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी!! चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. […]

मराठा – ओबीसी शह – काटशह राजकारणात नेते गमावताहेत सर्वसमावेशकता, संकुचित करताहेत व्होट बँक!!

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या शह – काटशहाच्या राजकारणात दोन्ही बाजूंचे जे नेते उतरले आहेत, ते आपली सर्वसमावेशकता गमावून आपलीच व्होट बँक संकुचित करताना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात