आपला महाराष्ट्र

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत महाराष्ट्रात 8.14 लाख मातांना 321.57 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप!!

प्रतिनिधी मुंबई : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आठ लाखांहून अधिक मातांना तब्बल 321 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात […]

“मोदी नाम धन्य” पवार; मोदींनी पवारांचे नाव घेणे हेच राष्ट्रवादीचे उरले भांडवल!!

राजकारणामध्ये काही नेते हे स्वनामधन्य असतात, काही नेते खरंच स्वकर्तृत्वाने चमकतात, तर काही नेते “इतर नाम धन्य” असतात!! महाराष्ट्र विशिष्ट राजकीय खेळ्या करून स्वकर्तृत्वाने चमकलेले […]

मोदींनी शिर्डीत येऊन पवारांवर टीका केली म्हणून सुप्रिया सुळे यांना “आनंद”!!

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीतल्या कार्यक्रमात शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीवर टीका केली याचा “आनंद” शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया […]

”शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!

”त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ….” असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी  शिर्डी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर […]

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने अजितदादांवर “बंदी प्रयोग”!!; पण तो सुलटेल की उलटेल??

नाशिक : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा अंक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मराठा आरक्षण आंदोलन वाढवत नेऊन त्याला “पवारनिष्ठ वळण” लावण्याचा प्रयोग सुरू झाला आहे आणि […]

53 वर्षे निळवंडेच्या कामाचे नुसते नारळ फोडले; अजितदादांनी काढले आपल्याच जुन्या सरकारांचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी शिर्डी : गेली 53 वर्षे निळवंडे च्या कामाचे नुसते नारळ फोडले पण प्रत्यक्ष उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावे लागले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित […]

कुठे 3.50 लाख कोटी आणि कुठे 13.50 लाख कोटी??; पंतप्रधान मोदींनी शिर्डीत आकड्यांसकट काढले माजी कृषिमंत्री शरद पवारांचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीत येऊन माजी कृषीमंत्री शरद पवारांचे आकड्यासकट वाभाडे काढले. कुठे साडेतीन लाख कोटी रुपये आणि कुठे […]

पंतप्रधान मोदींचे साई दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, कालव्याचे लोकार्पण!!

प्रतिनिधी अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी शिर्डीमध्ये साईदर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर निळवंडे धरणात जलपूजन करून कालव्याचे लोकार्पण केले. यावेळी राज्यपाल […]

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी तोडफोडी वरून जरांगे पाटील – मराठा क्रांती मोर्चा यांची परस्पर विरोधी भाषा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरक्षणा विरोधात कोर्टाची लढाई लढणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या […]

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन; कीर्तन परंपरेतील दैदिप्यमान तारा निखळला

प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे आज पहाटे 6.00 वाजता निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या […]

बीडमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

पहाटे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला विशेष प्रतिनिधी बीड :  बीड जिल्ह्यातील आष्टा फाट्याजवळ जामखेड -अहमदनगर मार्गावर आज पहाटे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या […]

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड; जरांगे पाटलांचे कानावर हात!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसऱ्या अंकातल्या दुसऱ्या दिवसाचा एपिसोड सुरू असताना इकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची […]

पंतप्रधान मोदी आज शिर्डीत येणार; निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

भव्य शेतकरी  मेळाव्यासही संबोधित करणार आहेत. विशेष प्रतिनिधी नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येणार आहेत. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणासह अन्य विविध प्रकल्पांचे मोदींच्या […]

संभाजी राजेंच्या आग्रहाखात जरांगे पाणी प्यायले, पण सरकारला ताळ्यावर आणि म्हणाले!!

प्रतिनिधी जालना : 50% च्या आतलं ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी दमबाजी करत मनोज जरांगे पाटील आज संभाजी राजांच्या आग्रहाखातर पाणी प्यायले, पण सरकारला […]

ड्रग्स माफिया ललित पाटील ठाकरेंचा शिवसैनिक; तर सलमान फाळके, शानू पठाणचे सुप्रिया सुळे, आव्हाडांबरोबर फोटो!!

प्रतिनिधी मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाला दररोज वेगवेगळी गुन्हेगारी आणि राजकीय वळणे लागत असून ललित पाटील विषयी ठाकरे शिवसैनिकांनी प्रश्न उपस्थित करतात स्वतः […]

जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास, राणेंवर टीका आणि मोदींवर शंका!!

प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवली सराटीत उपोषणाला बसत आहेत. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी काही […]

उद्धव ठाकरेंकडून जरांगे पाटलांचे कौतुक, तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत मराठा आरक्षणाचे मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मिळावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांची खेचाखेच आणि मराठा आरक्षण या भोवती फिरले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात […]

अनेक वर्षानंतर अभिनेता भरत जाधव यांचा रंगभूमीवर होणार आगमनं! वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला.

विशेष प्रतिनिधी पुणे : भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच विनोदी भूमिका […]

बाळासाहेबांची खुर्ची, विचार, आत्मा आणि वारशाची खेचाखेच!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेबांची खुर्ची, विचार, आत्मा आणि वारशाची खेचाखेच मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच भोवती सगळे विषय […]

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत पवारांनी काढली आपल्या शेतकरी दिंडीची आठवण!!

प्रतिनिधी पुणे : दसरा मेळाव्याच्या राजकीय धामधुमीमध्ये संघ परिवार – भाजप, शिवसेनेचे दोन गट, रिपब्लिकन पार्टीचे सर्व गट तसेच पंकजा मुंडे यांच्या सारख्या सध्याच्या एकांड्या […]

भारताच्या विकासात आपला वाटा मिळविताना व्हिक्टिमहूडची भावना नको!!; सरसंघचालकांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताच्या विकासात आपला वाटा मिळवताना आपापसात स्पर्धा जरूर होईल. मतभेद होतील. काही ठिकाणी संघर्षही होईल, पण हे सर्व करताना आपल्या एकात्मतेचे […]

डिस्ने-रिलायन्समध्ये होणार अब्जावधी डॉलरचा करार; भारतातील आपला टेलिव्हिजन-स्ट्रीमिंग बिझनेस अंबानींना विकणार कंपनी

वृत्तसंस्था मुंबई : दिग्गज अमेरिकन मास मीडिया कंपनी वॉल्ट डिस्ने मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहासोबतचा कोट्यवधी डॉलरचा करार लवकरच निश्चित करू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म […]

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी

प्रतिनिधी मुंबई : राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत […]

मराठा – ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी करायचा काँग्रेसचा दुहेरी डाव!!

प्रतिनिधी मुंबई :  मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव काँग्रेसने रचला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी दबाव वाढवत राहायचा, तर […]

राष्ट्रवादी आणि भाजपात ट्वीटर वॉर; शरद पवारांनी बावनकुळेंबाबत केलेलं विधान कारणीभूत!

शरद पवारांनी बारामती मतदारासंघाबाबत बावनकुळेंच्या विधानावर केली होती टिप्पणी विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये ट्वीटर वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे. याला कारणीभूत शरद […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात