आपला महाराष्ट्र

बऱ्याच दिवसांनी “त्यांची” बातमी आली; नागपुरात सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसले शेवटी!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : बऱ्याच दिवसांनी “त्यांची” बातमी आली; नागपुरात सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसले शेवटी!!, असे चित्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आज दिसले.After many […]

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे चौकशीच्या जाळ्यात; फडणवीसांचे आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी […]

तीन राज्यांमध्ये झोपले, तसे विरोधक आज पत्रकार परिषदेतही झोपले!! फडणवीसांचा टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला हाणला. […]

विद्यार्थ्यांच्या झोपेच्या वेळा बदलल्या, आता शाळेच्या वेळा बदला!!; राज्यपालांची सूचना

विशेष प्रतिनिधी मुंबई : बदलत्या जीवनशैलीत सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळेत येण्यासाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण […]

तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; कोट्यावधींची संपत्ती जमवणे भोवले!!

प्रतिनिधी पुणे : तुकाराम सुपे, विष्णू कांबळे आणि किरण लोहार या तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कोट्यावधींची बेकायदा संपत्ती जमवणे […]

अजितदादांनी 53 आमदारांच्या सह्यांचे पत्र चोरले; निवडणूक आयोगातल्या सुनावणी दरम्यान जितेंद्र आव्हाडांचे ट्विट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादीतली काका – पुतण्यांची लढाई आता त्यांच्या अनुयायांची वैयक्तिक लढाई झाली आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची?? काकांची का पुतण्याची??, या वादावर […]

बीडमध्ये गेले शासन जनतेच्या दारी; बहीण – भावाला एकत्र ताकद देण्याची शिंदे – फडणवीसांची तयारी!!

विशेष प्रतिनिधी बीड : बीडमध्ये गेले शासन जनतेच्या दारी; बहीण भावांना एकत्र ताकद देण्याची शिंदे – फडणवीस यांची तयारी!!, असे आज घडले. Pankaja and dhanajay […]

निवडणूक आयोगातल्या झुंजीची पुढची आवृत्ती; खुद्द शरद पवार गटाचीच प्रतिज्ञापत्रे खोटी!!; अजितदादांच्या वकिलांचा युक्तिवाद!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगातल्या झुंजीची पुढची आवृत्ती आज पार पडली. गेल्या आवृत्तीत अजित पवार गटाची खोटी प्रतिज्ञापत्रे शरद पवार […]

Sindhudurga!!

भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा; पंतप्रधान मोदींची सिंधुदुर्गावरून घोषणा!!

विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलेला नौदल दिन भारतीय नौदलाने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मोठ्या […]

नौदलातील सर्व नामाभिधाने यापुढे भारतीयच; नौदलाचे जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गातून पंतप्रधान मोदींची घोषणा!!

विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : भारताचा नौदल दिन प्रथमच भारतीय नौदलाचे जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मावळत्या दिनकराच्या साक्षीने साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या […]

म्हणे, तेलंगणातल्या विजयाने महाविकास आघाडीला संधी; पण खरं तर ठाकरे – पवारांना “उरलेल्या” आमदारांच्या गळतीची भीती!!

नाशिक : सेमी फायनल निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, पण तेलंगणात विजय झाला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल, अशी अटकळ सर्वच पक्षांनी बांधली आणि माध्यमांनी […]

PM मोदींचा आज महाराष्ट्र दौरा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, नौदल दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथे ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. यानंतर […]

Modi's guarantee in the semi finals

सेमी फायनलमध्ये चालली मोदींची गॅरंटी!!; अजितनिष्ठ राष्ट्रवादीने “श्रेय” लाटले स्वतःच्या पायगुणाला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये चालली मोदींची गॅरंटी, राबले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते, विजय मिळवला भाजपने, पण त्या […]

”आधी होतं घर घर मोदी, आता मन मन मै मोदी” भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया!

गांधींवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम, गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन, […]

hinde fadnavis government cabinet decision

मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत

वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. […]

व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी

ऑक्टोबरमध्ये देशात विक्रमी 9,063 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मेटा-मालकीच्या व्हॉट्सॲपने नवीन आयटी नियम 2021 चे पालन करून ऑक्टोबर महिन्यात भारतात 75 […]

Sharad pawar challenges praful patel to write a book!!

पवारांच्या आव्हानानुसार प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहितील; पण ते इक्बाल मिरचीपर्यंतच थांबतील की लवासा, एअर इंडिया आणि विजय मल्ल्यापर्यंत पुढे जातील??

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहावेच. त्या पुस्तकाची मी वाटच पाहतो आहे. त्या पुस्तकात त्यांनी सीजे हाऊस मध्ये ईडी अधिकारी कसे आले??, […]

जुनीच उदाहरणे देऊन शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर; पण बोचऱ्या सवालांवर नाही दिले उत्तर!!

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवारांचे समारंभाचे भाषण मीडिया आणि सोशल मीडियात गाजले. त्या भाषणात अजित पवारांनी तारीख वार तपशील देत […]

Jitendra Awad

…आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा – जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान!

”जो सख्ख्या चुलत बहिणीचा राजकीय छळ करत होता…” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र […]

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावेच लागेल; मुश्रीफांच्या तोंडून बाहेर आली राष्ट्रवादीची “मजबुरी”!!

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित गटाचे अध्यक्ष अजित पवारांचे कर्जत मधले राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातले भाषण मीडिया आणि सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. […]

संजय राऊत अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस

म्हणे, अजितदादा वाचतात भाजपची स्क्रिप्ट; पण हा राऊतांचा आरोप की भाजप नेत्यांची प्रशस्ती??

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत मधल्या चिंतन शिबिरात अजित पवारांचे दमदार भाषण मीडिया आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरले. अजितदादांनी आपले काका शरद पवारांचे […]

नागपूर शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन

रुग्ण सेवेच्या यज्ञ कुंडातून लाखोंचे प्राण वाचतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी  नागपूर : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपलब्ध होत […]

तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता महायुतीत जागावाटप करू; अजितदादांचा मराठी माध्यमांना टोला!!

विशेष प्रतिनिधी रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात शरद पवारांचे पुरते वाभाडे काढल्यानंतर अजित पवारांनी मराठी माध्यमांना देखील पत्रकार परिषदेतून टोले आणले तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग […]

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही विशेष प्रतिनिधी  नागपूर  : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध […]

आधी राजीनामा देऊन, नंतर आंदोलन करायला लावून शरद पवारांनी सर्वांना गाफील ठेवले; अजितदादांनी जुने वाभाडे काढले!!

विशेष प्रतिनिधी रायगड :  शरद पवारांनी कायमच धरसोड वृत्ती ठेवली. आधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतर कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावले. सर्वच निर्णयांचे वेळी आमच्यासारख्या नेत्यांना आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात