विश्लेषण

म्याव म्याव करणे, शाई फेकणे, चप्पल फेकणे : कलम 307 चा गुन्हा आणि “विनंती”

महाराष्ट्राच्या राजकारणाच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या नावाखाली बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत, त्यापैकी म्याव करणे, शाई फेकणे आणि चप्पल फेकणे याला फार म्हणजे फारच महत्त्व आले […]

Shane Warne : भल्याभल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवणारा जादुई फिरकीचा धनी…!!

शेन वॉर्न याच्या अचानक निधनामुळे केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतालाच नव्हे, तर संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट विश्वाला जबरदस्त धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या जादुई फिरकीचे गारुड केवळ […]

OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??

ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने फटकार लगावल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात […]

एकीकडे ओबीसी आरक्षणाची कोंडी; दुसरीकडे “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन” मधून राष्ट्रवादी हात पाय पसरी!!

नाशिक : महाराष्ट्रात नवाब मलिक, अनिल देशमुख, राज्यपालांचे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य यावरून गदारोळ सुरू असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अतिशय विचारपूर्वक […]

India – Russia – USA : अमेरिकेचा दबाव झुगारून रशिया विरोधातील ठरावात भारत “तटस्थच!!”; तरीही इंडो – पॅसिफिक सहकार्यावर अमेरिका ठाम!!

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका आणि भारत रशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांची विशिष्ट गुंतागुंत (strategic complexity) समोर आली आहे. India – Russia – USA: […]

“कमळाबाई” ते “सापाचं पिल्लू” ;उद्धव साहेब, ठोकताय कुणाला??, भाजपला की आपल्याच वडिलांना??

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए असल्या केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशी आणि तपासांनी हैराण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री रामटेक […]

विधिमंडळ अधिवेशनपूर्व चहापान : काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री आदित्यभोवती??; की आदित्यच दोन पक्षांच्या “चक्रव्यूहात”!!

नाशिक : हजार शब्दांपेक्षा एक फोटो किंवा चित्र पटकन बोलून जातो असे म्हटले जाते. असेच एक “राजकीय चित्र” आज सह्याद्री अतिथीगृहात दिसले…!!Tea before the legislature […]

Sharad Pawar M M card : पवार खेळतायत “मराठा मुस्लिम कार्ड”; शिवसेनेकडे तोडगा काय…??

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा जेवढा जीव तुटला, तेवढा अनिल देशमुख किंवा फार पूर्वी […]

ED action : ईडीची ॲक्शन, मंत्री “गायब” होण्याची रिॲक्शन…!! “शास्त्र असतेय ते”…!!

सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री असले तरी प्रत्यक्षात काही मंत्र्यांनी आपली पार्टी बदलली असून ते भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टीमध्ये गेल्याचे […]

Russia – Savarkar – Nehru : सावरकरांनंतर नेहरूंवर ट्विट करण्याची संजय राऊतांची राजकीय कसरत!!

नाशिक : आजच्या सावरकर पुण्यतिथीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विसर पडलाच आहे, पण शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांना श्रद्धांजली वाहताना केंद्र सरकारवर […]

Savarkar’s Idea of India : स्वातंत्र्यवीर सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया”, निखळ लोकशाहीवादी घटनात्मक हिंदू राष्ट्रवाद!!

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून त्यांच्यावरती बौद्धिक टीका करणाऱ्यांचा आक्षेप प्रामुख्याने त्यांच्या भारत विषयक संकल्पनेबद्दल असतो. मोदी विरोधकांची भारत विषयक कल्पना ही पंडित […]

INDIA-UKRAINE : मोदी सरकारने वारंवार सूचना देऊनही नाही सोडले युक्रेन ! दोष कुणाचा ?- तरीही पंतप्रधान ANYHOW आपल्या नागरिकांना मायदेशात परत आणणारचं….वाचा सविस्तर विश्लेषण …

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने (Indian Embassy) भारतीय नागरिकांसाठी पहिली अ‍ॅडव्हायझरी जारी केली ती तारीख होती १५ फेब्रुवारी .युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी वेळीच […]

अनिल देशमुख आठवडाभर “टिकले”; पण नवाब मलिक दुसऱ्याच दिवशी हेडलाईन्समधून “व्यक्ती” म्हणून “गायब”!!

नाशिक : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स यांच्या कारवायांच्या मुद्यावर दररोजच्या मीडियातल्या हेडलाइन्स गाजणे याला आता 5 – 6 महिने उलटून […]

ED – IT raids : ईडी – आयटीच्या कारवाया; शिवसेना – राष्ट्रवादी नेत्यांच्या तोफा; पण मोदी – शहा “तोंडी” प्रत्युत्तर का देत नाहीत…??

नाशिक : महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीत बडे मंत्री आमदार आणि आता महापालिकांच्या पदाधिकार्‍यांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या कारवाया सुरू आहेत. या […]

यूपीत शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी “निवडला” नवाब मलिकांचा ईडी कोठडीचा “मुहूर्त”!!

नाशिक : आदित्य ठाकरे आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली आहे. ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. याआधी त्यांनी महाराष्ट्राबाहेर गोव्यात […]

Nawab Malik – Shiv Sena : महाविकास आघाडीची मंत्रिपदाच्या खुर्च्यांसाठी एकी; मलिक समर्थनाच्या आंदोलनात बेकी!!

नाशिक : नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी आज झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची खुर्च्यांवर बसण्यासाठी कशी एकी आहे, पण प्रत्यक्ष आंदोलनात कशी बेकी आहे हे दिसून […]

Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??

नाशिक : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी तसेच अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि तपासाच्या फेऱ्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सापडले. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी […]

भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आत्तापर्यंत ईडी, सीबीआय चौकशीचे फेरे आले. काहींना अटक झाली पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले नाहीत. निदर्शने केली नाहीत. […]

Nawab malik ED : संजय राऊत हे ईडीला धमकावतायत की उचकतायत…??; ईडी चौकशीला धार्मिक रंग देऊन पवार दुसरे काय करताहेत??

नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेऊन चौकशी […]

Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!

नाशिक : 2019 मध्ये राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या न आलेल्या नोटीस प्रकरणावरून त्यांना ईडीच्या कार्यालयात धडक […]

टीका – आरोप होत राहतात त्यांची फिकीर करु नका; शरद पवारांचा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना सल्ला!!

प्रतिनिधी मुंबई : सार्वजनिक जीवनात माझ्यावर अनेक ठिकाणी आरोप झाले. मी त्यांची फिकीर केली नाही. मी काम करत राहिलो. राज्य सरकारने देखील धाडसी निर्णय घेऊन […]

शरद पवार – के. चंद्रशेखर राव : महत्त्वाकांक्षा जाहीर बोलून दाखवणाऱ्यांच्या विरोधात इतिहासाची साक्ष आहे…!!

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज जाहीरपणे आपली राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे. तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यात जाहीरपणे त्यांनी तेलंगणाला यापुढे राष्ट्रीय राजकारणात फार […]

“राष्ट्रीय” राजकारणाचा नुसताच आव; खरा तर हा राजकारणाचा “स्थानिक” डाव!!

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याचा तेलंगण आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये बराच बोलबाला झाला. राष्ट्रीय पातळीवरील मिडियाने त्याला थोडीफार प्रसिद्धी जरूर दिली, […]

हेमामालिनीच्या गालावर सगळ्या पक्षांचे नेते बोलतात आणि नंतर एकमेकांवर गुरकावतात…!!

नाशिक : भारतात “रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यातील रस्ते”, या मुद्यावरून राजकीय नेते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा प्रत्येक वेळेला ते रस्ते गुळगुळीत करून देण्याचे आश्वासन देताना […]

लोकशाहीच्या “सिंगापुरी लेक्चर”मध्ये नेहरूंचे नाव आणि लिबरल उकळी!!

सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लूंग यांनी सिंगापूरच्या संसदेत भाषण करताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. या खेरीज त्यांनी भारतातल्या लोकशाहीचे वर्णन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात