विश्लेषण

शहाजी बापू पाटलांनी सांगितली एक कहाणी; वाचा… कशी संपवली पवारांनी राजकीय घराणी!!

नाशिक : एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाला असला तरी गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधल्या अनेक रसाभरीत कहाण्या आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. […]

द फोकस एक्सप्लेनर : शिंदे गटाची रणनीती काय? भाजप वेट अँड वॉचमध्ये का? फ्लोअर टेस्ट झालं तर कुणाचं सरकार? वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाला मोठे वळण लागले आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत स्थगिती दिली. शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, उपाध्यक्षांविरुद्धचा अविश्वासाचा […]

Eknath Shinde Revolt : बंड टाळता आले नसते का? परिस्थितीला एकटे शिंदेच जबाबदार नाहीत…

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दूर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदृष्य हाताच्या साथीने बहुमत सिद्ध केले. तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना एक लिहिला होता. […]

बाळासाहेब – जयललिता : सत्तेची गादी लागते मऊमऊ; पण वारसे सांभाळताना नाकीनऊ!!

इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निमित्ताने शिवसेनेत प्रचंड घमासान माजले असताना तिकडे तामिळनाडूत देखील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये असेच राजकीय घमासान […]

Aditya Thackeray Profile : पहिले ठाकरे ज्यांनी निवडणूक लढवली, आता राज्यातील सत्ता राखण्याच्या आव्हानामुळे चर्चेत

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका […]

द फोकस एक्सप्लेनर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ काय? राज्यपाल काय करू शकतात? जाणून घ्या, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या होत्या. पहिल्या याचिकेत शिंदे गटातील 16 […]

चर्चेतला चेहरा : दीपक केसरकर आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांची आठवण!!

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर त्यांच्या खालोखाल गेल्या 4-5 दिवसांत जो एक चेहरा महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेत आला आहे, त्यांचे नाव दीपक केसरकर!!Deepak kesarkar, a […]

शिवसेना मंत्र्यांची खाती काढली; आधी निधी वाटपात घाटा; आता खाते वाटपातही फटका!!; मंत्रिमंडळात तिसऱ्या स्थानावर

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र जो राजकीय वाद उसळला आहे त्याचे मराठी माध्यमांमधले पडसाद कितीही वेगळे असले तरी त्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही. […]

द फोकस एक्सप्लेनर : संख्याबळाचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला सत्तेचा मार्ग कठीण, 20 आमदार राऊतांच्या संपर्कात? काय होऊ शकतो परिणाम? वाचा…

गुवाहाटीमध्ये बसून महाराष्ट्राच्या राजकीय नाटकाची पटकथा तयार करणे दिसते तितके सोपे नाही. एकीकडे शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आमदारांचा आकडा पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. […]

कळलाव्या नारद!!

बुलंद वारसा दुबळे हात घड्याळाची साथ घेताच होई विश्वासघात साथीदार सोडून जातात उरत नाही कोणी मातोश्री वर बसायची एकटेच येते पाळी आधीच अंध धृतराष्ट्र त्यात […]

एकनाथ शिंदे बंड : बंडखोर मंत्र्यांचा कार्यभार काढणार, मंत्रीपद नव्हे, हा तर राष्ट्रवादीला काटशह!!

नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक संताप उसळला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक वेगळाच मुद्दा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]

द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट झाली तर बहुमत कोण सिद्ध करणार? जाणून घ्या, काय आहेत समीकरणे!

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]

Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]

काका वरती विसंबला तो!!

पहिले होते नाथ आता झाले दास कोण कुणाला नादी लावून सेनेची लावतोय वाट? जनतेच्याही मनात नसता बसला खुर्चीवरी हातात घेऊन हात बांधले घड्याळ मनगटावरी बापाचा […]

एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचे “निदान” अचूक, “उपचार” चुकले; “डॉक्टर”ची निवड तर मोठी घोडचूक!!

एकनाथ शिंदे यांचे बंड हाताळण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना जी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत, त्याआधारे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे विश्लेषण […]

एकनाथ शिंदे बंड : अमित शहांची 40 मिनिटांची मुलाखत; महाराष्ट्रावर प्रश्न नाही चकार शब्दाचे उत्तरही नाही!!

सन 2002 मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर त्या वेळचे गुजरात विधानसभेचे आमदार अमित शहा यांनी सन 2022 मध्ये आज 25 जून 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री […]

एकनाथ शिंदे बंड : ठाकरे – पवार सुरक्षा काढायला गेले; 38 आमदारांच्या सह्यांनिशी फुटीवर शिक्कामोर्तब झाले!!

नाशिक : राजकीय खेळीतले मास्टरस्ट्रोक कधी कधी कसे फेल जातात, याचे उत्तम उदाहरण आज समोर आले आहे. ठाकरे – पवार हे आपले सरकार वाचवण्यासाठी बंडखोर […]

द फोकस एक्सप्लेनर : ‘या’ राजकीय पक्षांनी कशी केली धूळफेक? जाणून घ्या, कसा चालतो राजकारणाच्या नावाखाली पैशांच्या गैरवापराचा गोरखधंदा?

फसवणूक करणारे राजकीय पक्ष आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत. निवडणूक आयोगाने अशा पक्षांवर कारवाईची तयारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात […]

द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रपतिपदानंतर होणार उपराष्ट्रपतींची निवडणूक, जाणून घ्या दोन्हींमध्ये काय आहे फरक, कसा होतो विजय-पराजयचा निर्णय?

18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार आहेत. 21 जुलै रोजी त्याचे निकाल लागणार असून 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, […]

द फोकस एक्सप्लेनर : नेमका काय आहे पक्षांतर विरोधी कायदा? अपवाद काय आहेत? वाचा सविस्तर…

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय भूकंप झाला. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने […]

एकनाथ शिंदेंचे बंड : शिवसेनेत 2 नव्हे, पडले 3 गट; रस्त्यावर शिवसैनिक सेना, गुवाहाटीत शिंदेसेना आणि मातोश्रीवर पवारसेना!!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोणाला शिवसेनेत आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट तयार झाल्याचे भासत असेल तर ते चूक आहे!! वास्तविक शिवसेनेत […]

एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण!! 1170 कोटींची कामे, 319 कोटी रिलीज!!

शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून मात्र राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण अशी आजची 24 जून 2022 ची स्थिती आहेEknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP […]

द फोकस एक्सप्लेनर : ठाकरे सरकारला सुरुंग लागण्यात पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, आमदार रातोरात गायब झालेच कसे? वाचा सविस्तर..

महाराष्ट्रातील सत्तांतर जवळजवळ अटळ असल्याचे बोलले जात आहे. हे संकट अधिकच गडद झाले आहे. यात गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाकारता येणार नाही. गृह विभाग राज्याच्या गृहमंत्रालयाच्या […]

द फोकस एक्सप्लेनर : रविवारपर्यंत स्पष्ट होणार सत्तांतराचे चित्र, पवारांची नवी चाल कोणती? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तेवर विराजमान करण्यासाठी जोरदारी तयारी चालवली जात आहे. […]

एकनाथ शिंदे : ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडचे बंड!!

एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात