विश्लेषण

लालबागचा राजा : राष्ट्रीय नेत्यांच्या मूर्ती ते सेलिब्रिटी उत्सव!!

विनायक ढेरे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुंबईतील मंडळांमध्ये सुरुवात जरी शांतारामाच्या चाळीपासून झाली असली, तरी सध्या मुंबईतला लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे, तो नवसाला पावणारा सेलिब्रिटींचा गणपती म्हणून!! […]

गणेशोत्सव : राष्ट्र जागरण उत्सव… सार्वजनिक गणेशोत्सव मूलभूत प्रेरणा मोहरम मध्ये नव्हे; तर वारकरी संप्रदायात!!

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीवरून सध्या जरी विशिष्ट वाद नव्याने घातले जात असले, तरी हा उत्सव राष्ट्र जागरणाचा उत्सव आहे या विषयी कोणाचेही दुमत नाही. शिवाय सार्वजनिक […]

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांची उडी??; की मनीष तिवारी पृथ्वीराज चव्हाण??

विनायक ढेरे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्यासमोर शशी थरूर आव्हान निर्माण करणार का??, की अन्य कोणी नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार??, असे सवाल करणाऱ्या बातम्या […]

मोरारजी 82 व्या वर्षी पंतप्रधान बनले, पण मी…!!; स्वप्नाच्या पाठलागावर पवार काय म्हणाले वाचा!!

प्रतिनिधी ठाणे : देशाच्या पंतप्रधानपदाचे 1991 मध्ये पाहिलेले स्वप्न शरद पवारांचा आज 2022 मध्येही पाठलाग करत आहे. पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर त्यांनी आज ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत बऱ्याच […]

भाजपचे लक्ष्य 48 मतदारसंघ; पवारांचे लक्ष्य शिंदे गटाचे मतदारसंघ !; याचा नेमका राजकीय अर्थ काय?

विनायक ढेरे महाराष्ट्रात भाजपने संघटनात्मक बांधणी करताना संपूर्ण महाराष्ट्रावर अर्थात 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे लक्ष केंद्रित करताना भाजपने कोणत्याही विशिष्ट पक्षाचाच […]

पवन कल्याण, ज्युनिअर एनटीआर, नितीन कुमार रेड्डी यांच्या सदिच्छा भेटीसाठी; भाजप दक्षिण दिग्विजयाचा मार्ग टॉलिवूड मधून!!

भाजपचा दक्षिण दिग्विजयाचा मार्ग टॉलिवूडमधून निघतो आहे. सन 2022 च्या पूर्वार्धात पवन कल्याण आणि उत्तरार्धात ज्युनिअर एनटीआर आणि नितीन कुमार रेड्डी भाजपशी जवळीक करताना दिसत […]

द फोकस एक्सप्लेनर : अवघ्या 8 महिन्यांत 8 बड्या नेत्यांची सोडचिठ्ठी, काँग्रेसला का सोडून जात आहेत दिग्गज नेते? वाचा सविस्तर…

मागच्या 8 महिन्यांत 8 बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. यातील चार नेते केंद्रीय मंत्री राहिले आहेत. गुलाम नबी आझाद हेही काँग्रेसमधील दिग्गज नेते होते. […]

ठाकरे गट + संभाजी ब्रिगेड आघाडी; महाविकास आघाडीत बिघाडी??; नव्हे, शिवसेना ठाकरे गटाच्याही “विसर्जनाची” तयारी!!

विनायक ढेरे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्याचा झाल्याची […]

गुलाम नबी आझाद : काँग्रेस मधून कायमचे “आझाद” होऊन कुणाची “गुलामी” करणार??

विनायक ढेरे गुलाम नबी आझाद यांची खदखद अखेर अंतिमरीत्या बाहेर पडली. तब्बल 40 हून अधिक वर्षांचे काँग्रेसशी असलेले नाते त्यांनी तोडून टाकले. गुलाम नबी आझाद […]

अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष??; पण “देवकांत बरूआ” बनणार की “कासू ब्रह्मानंद रेड्डी”??

राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत टॉपला आहेत. दस्तूरखुद्द सोनिया गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची गळ घासल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या […]

द फोकस एक्सप्लेनर : यू.यू. लळित होणार नवे CJI,कशी होते भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती? काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…

न्यायमूर्ती यू. यू. लळित देशाचे पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीश एनव्ही रमना यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती यूयू लळित देशाचे […]

कोण कुणाचे खोके!! बारामती, मातोश्री ओके!!; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राडा; महेश शिंदे – अमोल मिटकरींची हाणामारी!!

प्रतिनिधी मुंबई : कोण कुणाचे खोके!!, बारामती मातोश्री ओके!!… विधिमंडळाच्या पायऱ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दररोजच्या घोषणांचे रूपांतर आज धराधरी आणि मारामारी मध्ये झाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन […]

Boycott Bollywood : बॉलिवूडचा प्रवास; अतिग्लॅमरस हॉलिवूड होण्याची महत्त्वाकांक्षा ते आता रोजगाराचे गळे काढायची वेळ!!

“बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड मुळे बाकी काय झाले असेल ते असेल किंवा भविष्यात काय व्हायचे ते होवो… पण बॉलिवूडचा प्रवास मात्र अतिग्लॅमरस हॉलिवुड होण्याच्या महत्त्वाकांक्षेपासून ते […]

गणेश आगमनाची जोरदार तयारी!!

सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. यासाठी देशभर आणि परदेशातही गणेशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे मर्यादित उत्सव करावा लागला.Strong […]

द फोकस एक्सप्लेनर : काँग्रेसला कधी मिळणार नवा अध्यक्ष, काय आहे 2024च्या निवडणुकीची तयारी? वाचा सविस्तर…

काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. तसेच पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे की, ते 20 सप्टेंबरपर्यंत नवीन पक्षप्रमुख निवडण्याच्या वेळापत्रकाला चिकटून राहतील. […]

दिल्ली, जम्मू – काश्मीर मध्ये “नवे” राजकीय घमासान घडवायला विरोधकांचा जमावडा!!; कसा तो वाचा!!

विनायक ढेरे दिल्ली आणि जम्मू काश्मीर मध्ये “नवे” राजकीय घमासन घडवण्यासाठी विरोधकांचा जमावडा व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळी निमित्त बेरोजगारी आणि जम्मू-काश्मीर मधल्या नव्या मतदार […]

द फोकस एक्सप्लेनर : मनीष सिसोदिया यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त; तपास यंत्रणा पुरावे कसे गोळा करतात? वैयक्तिक डेटाबाबत काय आहेत नियम? वाचा सविस्तर

अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. शुक्रवारी सीबीआयने जवळपास दिवसभर सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकले. सीबीआयने सिसोदिया यांचा लॅपटॉप […]

द फोकस एक्सप्लेनर : CBIचा 14 तास छापा, दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर आरोप काय? काय आहे अबकारी कराचे प्रकरण? वाचा सविस्तर…

दारू घोटाळ्यात अडकलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरातून 14 तासांनंतर सीबीआयचे पथक बाहेर पडले. सकाळी सुरू झालेला हा हल्ला रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि आता […]

मुंबई – ठाण्यात राजकीय दहीहंडी; शिंदे गट, भाजप, ठाकरे गट, मनसे यांचाच बोलबाला!! राष्ट्रवादी आणि काँग्रेस कुठेत??

विनायक ढेरे मुंबई ठाणे पुण्यासह 16 महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना जन्माष्टमी, दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर राजकीय होणार हे सांगायला कोणत्या राजकीय रॉकेट सायन्स अभ्यास […]

मनीष सिसोदिया : शैक्षणिक कामातला “विदेशी डंका” आणि दारू घोटाळ्यात सीबीआयच्या छापेमारीतले तथ्य!!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या तब्बल 20 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमधून बरेच तपशील बाहेर येत आहेत. ते जाहीर व्हायचे आहेत. पण या […]

मथुरेसह देशभर कृष्ण जन्माष्टमी उत्साहात, पाहा फोटो!!

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीसह देशभरात जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज दहीहंडी आहे. याचाही उत्साह सर्वत्र देशभर दिसून येत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात […]

कर्नाटकात पोस्टरवरून वाद : सावरकर व टिपू समर्थक भिडले; कलम 144 लागू

कर्नाटकातील शिवमोग्गा शहरात सोमवारी दोन गटात हाणामारी झाली. अमीर अहमद सर्कलमध्ये हिंदू संघटनेच्या लोकांनी वीर सावरकरांचे पोस्टर लावले होते. यानंतर टीपू सुलतानच्या सैन्याने निषेध केला […]

द फोकस एक्सप्लेनर : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार, पण ही 8 आव्हाने समोर; वाचा सविस्तर…

कोरोना महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्था लवकर रुळावर येत आहे आणि अजूनही ती सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक मंदीसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज […]

Azadi Ka Amrit Mahostav : 15 ऑगस्ट 1947 ला पंडितजींनी स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा तर फडकावला, पण “स्वातंत्र्याची त्रिमूर्ती” होती कोठे??

विनायक ढेरे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून पासून 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी जहाल, मवाळ हिंसक आणि अहिंसक स्वातंत्र्य चळवळ करून […]

Azadi Ka Amrit Mahostav : 15 ऑगस्ट 1947 ला पंडितजींनी स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा तर फडकावला, पण “स्वातंत्र्याची त्रिमूर्ती” होती कोठे??

विनायक ढेरे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून पासून 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी जहाल, मवाळ हिंसक आणि अहिंसक स्वातंत्र्य चळवळ करून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात