देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले; देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. राज्यात सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले असून देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच आहे. Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases increases



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशातील रुग्णसंख्येत ३५ हजार ६६२ इतकी भर पडली असून २८१ लोकांचा मृत्यू झाला. ३३ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये २३ हजार २६० नवीन रुग्ण आढळले असून १३१ जण दगावले आहेत. रुग्णांची ही संख्या देशात सर्वाधिक आहे.

देशात लसीकरणाची घोडदौड

शुक्रवारी देशात कोरोना लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस दिली आहे.

Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात