विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात एकाच मुलीवर एकाच दिवशी दोनदा सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. दुसरीकडे सामान्य माणसाने पोलिसांनी केलेल्या मारहाणमुळे आत्महत्या केली.Accused is in rape case The government backed culperts : chitra waagh Accused
या दोन्ही प्रकरण ग्रहविभाग किंवा राज्य सरकारला दिसत नाहीत का ?, असा प्रश्न भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. त्या नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
माजी वनमंत्री संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने आरोपीला पाठीशी घातलं आहे. 2 महिने झाले तरी एफआयआर दाखल झाली नाही. शंभर नंबरवर जो कॉल आला होता. त्या कॉलबद्दल पोलिस काहीच बोलत नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App