WATCH : रेल्वेतून पडल्याने युवक जखमी ; पाचोरातील दुर्घटना

विशेष प्रतिनिधी

जळगाव : रेल्वेतून पडल्याने उत्तर प्रदेश येथील युवक गंभीर जखमी झाला. पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ घटना घडली. गोदावरी हाॅस्पिटल, जळगांव येथे उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास ए. पी. आय. रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे, पोलिस नाईक दिनेश पाटील करीत आहे. youth was injured when he fell from the train

  • पाचोरा ते परधाडे दरम्यान गेट नं. १३२ जवळ घटना – अस्लम शेख हसन शेख रा. जनकपुर असे त्याचे नाव
  • जखमीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
  • युवक जळगांवच्या गोदावरी हाॅस्पिटलमध्ये दाखल
  • अस्लम शेखच्या कुटुंबीयांचा शोध सुरु
  •  युवकाची माहिती असल्यास ९८२३५१३३५६ यावर संपर्क करावा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात