विशेष प्रतिनिधी
अहमदनगर: महाराष्ट्रातील ठाकरे -पवार सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी केंद्राच्या नावाने बोटे मोडत असतानाच नगरचे भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चक्क गनिमी कावा करत १० हजार रेमडीसिवीर इंजेक्शन आणले आणि विविध रुग्णालयांना वाटले सुदधा. Sujay Vikhe Patil brought tens of thousands of remediaries from a private plane
ही इंजेक्शन्स कोठून उपलब्ध केली, हे विखे पाटील यांनी स्पष्ट केले नाही; पण ती त्यांनी थेट प्रायव्हेट जेटमधून आणून नगरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. एकीकडे नगरकरांसाठीचा साठा व सुविधा कोल्हापूरकडे वळवीत असल्याचा आरोप होत असताना विखे-पाटील यांनी मात्र बाजी मारली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App