राज्यात कोरोनाचे तांडव सुरूच ; एका दिवसात ६७  हजार ४६८ जण बाधित ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१५ टक्के

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत आहे. आज  67  हजार 468 रुग्णांची वाढ झाली आहे. आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.Corona orgy continues in the state 67 thousand 468 people affected; The patient recovery rate is 81.15 percent

आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.15 टक्के  झाले आहे.



राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

Corona orgy continues in the state 67 thousand 468 people affected; The patient recovery rate is 81.15 percent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात