विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या महाराष्ट्रातल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामीण भाग शहरी भागापेक्षा मतदानात पुढे असून मुंबईसह अन्य शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ग्रामीण भागापेक्षा घसरलेली दिसते आहे. दुपारी 3.00 वाजेपर्यंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 45.95 %, तर कल्याण मध्ये 32.43 % अशी सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याण मध्ये निवडणूक लढवत आहेत त्यांच्यापुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान आहे. In the last phase of voting, rural Maharashtra leads the polls with Mumbai trailing urban areas
भिवंडी – 37.06%
धुळे – 39.97%
दिंडोरी – 45.95%
कल्याण – 32.43%
उत्तर मुंबई – 39.33%
उत्तर मध्य मुंबई – 37.66%
उत्तर पूर्व मुंबई – 39.15%
उत्तर पश्चिम मुंबई – 39.91%
दक्षिण मुंबई – 36.64%
दक्षिण मध्य मुंबई – 38.77%
नशिक – 39.41%
पालघर – 42.48%
ठाणे – 36.07%
बिहार – 45.33 %
जम्मू काश्मीर- 44.90 %
झारखंड- 53.90 %
लडाख – 61.26 %
महाराष्ट्र – 38.77 %
ओडिशा- 48.95 %
उत्तरप्रदेश- 47.55 %
पश्चिम बंगाल – 62.72 %
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App