आता घाऊक महागाईचा दरात घसरण, WPI फेब्रुवारीमध्ये 4 महिन्यांतील निच्चांकी पातळीवर

किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. घाऊक महागाईचा दर फेब्रुवारी 2024 मध्ये 0.20 टक्क्यांवर आला आहे, जो जानेवारी 2024 मध्ये 0.27 टक्के होता.Now wholesale inflation rates fall WPI at 4 month low in February



गेल्या चार महिन्यांतील ही निच्चांकी पातळी आहे. मंगळवारी किरकोळ महागाई दरातही थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे.

आकडेवारी जाहीर करताना, वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, फेब्रुवारी 2024 मध्ये घाऊक महागाई दरात झालेली वाढ कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या वाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय वीज, मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी ट्रेलरच्या किमतीत वाढ झाली आहे.

Now wholesale inflation rates fall WPI at 4 month low in February

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात