उजळली शरयू लक्ष लक्ष दिपांनी भक्तिपुष्पे वाहिली रामलल्लांचरणी अशी अयोध्या नगरी आज लक्ष लक्ष दीपांनी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत 18 लाख दीपप्रज्वलनाचा विश्व विक्रम झाला. त्यांनी अयोध्येत लेझर शोचे उद्घाटन केले. त्याआधी शरयू तीरावर महाआरती केली. रामलीलेतील श्रीराम सीतामाई आणि श्रीराम पंचायतनाचे पूजन केले आणि ते दीपोत्सवात सहभागी झाले. Sharyu Laksh Laksh Lamps lit up Ramla Lalancharani with devotional flowers
पाहा या भव्य दिव्य सोहळ्याची ही क्षणचित्रे :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App