वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच असून युक्रेनियन शहर मारियुपोलमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिकांचा बळी गेला आहे. Russian airstrikes kill 300 civilians; Throwing bombs at the theater, 1,300 people took refuge
युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, १६ मार्च रोजी रशियन हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले. या लोकांनी थिएटरचा वापर निवारा म्हणून करण्यात आला होता. हवाई हल्ल्यानंतर लगेचच, युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी सांगितले की इमारतीमध्ये १३०० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App