जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.Immediately arrest and crush such a poisonous tendency Jitendra Awhad’s criticism of Kalicharan Maharaj
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.दरम्यान कालीचरण महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.तसेच महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे.
त्यातच आता नवाब मलिक यांच्या नंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे.तसेच जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.
हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढाहा सनातनी आहे निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली pic.twitter.com/Xybsp97kyk — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2021
हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढाहा सनातनी आहे निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली pic.twitter.com/Xybsp97kyk
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2021
“कालीचरण महाराज कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात ते गरळ ओकत असतात. दरम्यान त्यांचं जे ऐकतील त्यांच्या मनात विष पसरवण्याचे काम करत असतात. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा. ते सनातनी आहेत. निवडणुकीला उभे राहिले 247 मत मिळाली”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App