भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली


  • ५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते. तसेच गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते. The first LNG bus in India was built in Nagpur

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपुरात प्रदुषणमुक्त भारतातील पहिली एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) बस बनविण्यात आली आहे.तर बायो-सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर सुद्धा लॉन्च करण्यात आला.दरम्यान रेशीमबागवरील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात असलेल्या या दोन्ही प्रदुषणमुक्त वाहनांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. ५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते.तसेच गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते.दरम्यान डिझेल जळत नसल्याने प्रदुषण होत नाही. त्यामुळे ही बस पूर्णपणे प्रदुषणमुक्त आहे.डिझेल आणि सीएनजीवरील बस आपण पाहिली असेल. मात्र एलएनजी वर चालणारी पहिली बस नागपुरात तयार केली आहे.

‘रॉमेट’ या कंपनीने डिझेलचे रुपांतर एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये केले आहे. उमरेड रोडवर या कंपनीचा प्रकल्प आहे. ऑटोमोटीव्ही चौकात सीएनजीचा प्रकल्प आहे. तर वाडी येथील १० नंबर नाक्याजवळ असलेल्या प्रकल्पात कंपनीने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर केले.११ लाख रुपयांची हे किट आहे. या किटने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर करता येते.

The first LNG bus in India was built in Nagpur

महत्त्वाच्या बातम्या

Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण

WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार

औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती