देशात अनेक ठिकाणी पेट्रोल दराची पुन्हा शंभरीकडे वाटचाल सुरु, राजस्थानात उच्चांकी दर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. पश्चिाम बंगालसह अन्य राज्यातील निवडणुकांमुळे इंधन दर स्थिर राहिलेले असताना आता निवडणूक संपल्याने महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. Petrol price hiked in most of parts in country

गेले काही महिने देशात पेट्रोलचे दर स्थीर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराशी देशातील दरांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथील घडामोडींचा तसेच दरातील चढ उचाराचा त्वरित परिणाम देशांतर्गत दरावरही होतो.शुक्रवारी पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी महाग झाले. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोल ९१.२७ तर डिझेल ८१.७३ रुपये प्रति लिटर होते. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर लिटरमागे तब्बल १०२.१५ पैसे राहिला तर मध्य प्रदेशातील अनुप्पूर येथे १०१.८६ रुपये राहिला. तसेच बंगळूर ९४.३६, चेन्नई ९३.२०, कोलकाता ९१.४७ रुपये, चंडीगड ८७.८६ रुपये प्रतिलिटर असे पेट्रोलचे दर आहे.

Petrol price hiked in most of parts in country

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात