वृत्तसंस्था
हैदराबाद : चांगली नोकरी लावतो म्हणून हैदराबादेतून यूएईला नेलेल्य तीन कुटुंबीयांच्या सदस्यांचे त्या देशात हाल झाले. फसवणूक झाली. त्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्या हैदराबादमधील कुटुंबीयांनी केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. My sister was offered a job in a beauty parlour in Dubai
माझ्या बहिणीला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो म्हणून एजंट तिकडे घेऊन गेला. तिला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी दिलीच नाही उलट एका घरी मोलकरीण म्हणून ठेवले. तिला एवढी मारहाण केली की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिची सुटका करून भारतात आणावी, अशी मी केंद्र सरकारला विनंती करते, असे तिच्या बहिणीने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. My sister was offered a job in a beauty parlour in Dubai
My sister was offered a job in a beauty parlour in Dubai but was made to do household work. She was beaten up & was hospitalised later. I request the govt to help my sister come back here: Kin of a victim. #Hyderabad https://t.co/RbMr15tZUT— ANI (@ANI) December 17, 2020
My sister was offered a job in a beauty parlour in Dubai but was made to do household work. She was beaten up & was hospitalised later. I request the govt to help my sister come back here: Kin of a victim. #Hyderabad https://t.co/RbMr15tZUT
अशीच दोन कुटुंबेही पुढे आली असून त्यांनी ट्रॅव्हल आणि नोकरी एजंटाविरोधात तक्रार दाखल करण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्याचे यूएईमध्ये कसे हाल चालले आहेत, याचे वर्णन केले आहे. केंद्र सरकारकडे या तीनही कुटुंबीयांनी आपल्या घरातील सदस्यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App